1 minute reading time (69 words)

[News18 Lokmat]बारामतीतून सुप्रिया सुळे विजयी

बारामतीतून सुप्रिया सुळे विजयी

 लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या वाहिनी आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव करत सलग चौथ्यांदा विजय मिळवला. अजित पवार यांनी भाजपला साथ देत राष्ट्रवादीत फुट पडली होती. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासमोर मोठे आव्हान होते. पण शरद पवार साहेबांचा अनुभव आणि सुप्रिया सुळे यांचा मतदारसंघात असलेला संपर्क यामुळे सुप्रिया सुळे यांनी बारामतीत दणदणीत विजय मिळवला आहे.

[ABP MAJHA]पेढा भरवला, गुलाल लावला; सुप्रियाताईंच्...
[time maharashtra]ज्यांनी पक्ष काढला त्यांच्याकडून...