1 minute reading time (65 words)

[Lokshahi Marathi]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद लाईव्ह

सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद लाईव्ह

 केंद्रासह राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू लोकसभा निवडणुकीत चांगलीच सरकली असून आता राज्यातील विधानसभा निवडणूक जसंजशी जवळ येईल तसंतसे सध्याचे जुमलेबाज सरकार फसव्या योजना आणून योजनांचा पाऊस पाडणार आहे परंतु महाराष्ट्रातील जनता हुशार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत हीच जनता अशा फसव्या योजनांना न भुलता, या जुमलेबाज सरकारला सत्तेवरून खाली खेचेल व याच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास खा. सुळे यांनी व्यक्त केला.

[News State Maharashtra Goa]गुरु पौर्णिमेनिमित्त य...
[Lokshahi Marathi]Supriya Sule कराड दौऱ्यावर,गुरुप...