1 minute reading time (91 words)

[IMIRROR.DIGITAL]बारामतीतून सुप्रिया सुळे यांचा माध्यमांशी संवाद

बारामतीतून सुप्रिया सुळे यांचा माध्यमांशी संवाद

 पितृ पंधरवाड्यानंतर अनेक जण महाविकास आघाडीत येणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले होते. यावर विचारले असता खासदार सुळे यांनी राम कृष्ण हरी असे म्हणत प्रतिक्रिया दिली. लाडकी बहीण योजनेवर बोलताना सुळे म्हणाल्या की, लवकरच चौथा ही हप्ता येऊ शकतो. इलेक्शन मध्ये त्यांच्याकडे बोलण्यासारखे काही ही नाही. लोकसभेच्या अगोदर यांना बहिणी आठवल्या नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर यांना बहिणी आठवल्या. विकासाच्या बाबतीत महाराष्ट्रात आणि देशात काय पद्धतीने विकास झाला आहे. हे सर्वजण पाहत आहोत. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार तसेच एकाच योजनेचे युतीतील वेगवेगळे श्रेयवाद घेत आहेत. बॅनरबाजी आणि श्रेयवाद सातत्याने दिसून येत आहे.

[Loksatta]पुण्यात बजरंग दलाकडून दांडिया कार्यक्रम ...
[News State Maharashtra Goa]जरांगेंना काही झालं तर...