1 minute reading time (81 words)

[Sakal]पवारांवरील टीकेवर सुप्रिया सुळेंनी सुनावलं...

पवारांवरील टीकेवर सुप्रिया सुळेंनी सुनावलं...

 शरद पवार यांच्यावर टीका करत नाही, तोपर्यंत हेडलाईन होत नाही, हे अमित शाहांना माहिती आहे. त्यामुळेच शाहांनी शरद पवारांवर टीका केली आहे", अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ते नेते आज महायुती सरकारमध्ये मंत्री आहेत. महाराष्ट्रच नाही, तर त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारपर्यंत ज्या नेत्यांवर त्यांनी आरोप केले, त्यापैकी ९० टक्के नेते आज भाजपबरोबर आहेत", असे म्हणत अमित शाहांच्या टीकेला सुप्रिया सुळे उत्तर देताना सगळंच काढलं.

[News18 Marathi]अमित शाह भ्रष्टाचारावर बोलत होते अ...
[NDTV Marathi]संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ते अमित...