1 minute reading time (83 words)

[News18 Lokmat]मणिपूरच्या परिस्थितीवरून सुळेंनी सरकारला घेरलं

मणिपूरच्या परिस्थितीवरून सुळेंनी सरकारला घेरलं

मणिपुरात राष्ट्रपती राजवट (President rule) लागू करण्याला अनुमोदन देण्याचा प्रस्ताव लोकसभेत (Lok Sabha) मंजूर करण्यात आला. शिवसेना ठाकरे गटानेदेखील (Shiv Sena UBT) मणिपुरात राष्ट्रपती राजवटीला पाठिंबा दिला आहे. तर अमित शाह हे खंबीर गृहमंत्री आहेत, असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अमित शाह (Amit Shah) यांचे कौतुक केले. मणिपुरात झालेला प्रकार हा दहशतवादाचेच रूप आहे, असा हल्लाबोल अमित शाह यांनी केला आहे. तसेच, या हिंसाचारावरून राजकारण करू नये, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला आहे. 

[Sansad TV]Supriya Sule's Remarks | The Protection...
[Mumbai Tak]मुरलीधर मोहोळांचं अभिनंदन केलं, लोकसभे...