राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महादेव मुंडे हत्या प्रकरणाची केंद्रीय चौकशी करण्याची मागणी केली. मिळालेल्या माहितीनुसार महादेव मुंडे हत्या प्रकरणाला एक वर्षापेक्षा जास्त काळ उलटला आहे, परंतु या हत्या प्रकरणातील आरोपींना अद्याप शिक्षा ...
खासदार सुप्रिया सुळेंनी साधला धनंजय देशमुखांशी संवाद MP Supriya Sule : संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) न्याय मिळावा, या मागणीसाठी मस्साजोगच्या (Massajog) ग्रामस्थांनी आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. मस्साजोग गावात सुरु असलेल्या या अन्नत्याग आंदोलनाची माहिती घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खा...
संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी मस्साजोग येथे ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. दरम्यान धनंजय देशमुख यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी फोन करून विचारपूस केली. लढाई मोठी आहे, तब्येतीची काळजी घ्या असं यावेळी सुप्रिया सुळेंनी सांगितलं. सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिच्या परीक्षेबाबतही चौकशी केली. सरकारने संवेदनशीलता दाख...
संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) न्याय मिळावा, या मागणीसाठी मस्साजोगच्या (Massajog) ग्रामस्थांनी आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. मस्साजोग गावात सुरु असलेल्या या अन्नत्याग आंदोलनाची माहिती घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी धनंजय देशमुख यांच्याशी फोनवर...
राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणावरुन वातावरण तापले आहे. मस्सजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्यामुळे राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला. यामुळे वाल्मिक कराड व मंत्री धनंजय मुंडे यांच्यामधील संबंध देखील समोर आणण्यात आले. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. विरोधी नेत्यांसह सत्ताधारी नेत्यांनी देखील धनंजय मु...