राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी लोकसभेत महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयावर गंभीर आरोप केले. त्यांनी संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या क्रूर हत्यांचा उल्लेख करत, या प्रकरणांवर गृहमंत्रालयाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप केला. तसेच सरकारने सरपंच संतोष देशमुख, महादेव मुंडे हत्या प्रकरणाची CBI ...
ष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वानखेडे प्रकरणावर पहिल्यांदाच भाष्य केलं. सुप्रिया सुळे म्हणाल्या, वानखेडेंबाबत नवाब मलिक सातत्याने बोलत होते ते कसं आता खरं व्हायला लागलंय ते बघा. हे सगळं दुर्दैवी आहे. शाहरुख खानसारख्या मोठ्या फिल्मस्टारच्या मुलाचे असे हाल होत असतील तर या देशातील सर्वसामान्य जनतेच्या पोरांनी काय करावं? मी व...
समीर वानखेडे प्रकरणावर पहिल्यांदाच बोलल्या सुप्रिया सुळे कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर समीर वानखेडे चर्चेत आले होते. याच प्रकरणात आर्यन खानला सोडण्यासाठी समीर वानखेडेंनी २५ कोटी रुपयांची खंडणी शाहरुख खानकडे मागितली होती असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्याच संदर्भात त्यांची सीबीआ...