1 minute reading time (58 words)

[TV9 Marathi]आर्यन खान प्रकारणावरून सुप्रिया सुळे यांची सरकारवर जोरदार टीका

आर्यन खान प्रकारणावरून सुप्रिया सुळे यांची सरकारवर जोरदार टीका

ष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वानखेडे प्रकरणावर पहिल्यांदाच भाष्य केलं. सुप्रिया सुळे म्हणाल्या, वानखेडेंबाबत नवाब मलिक सातत्याने बोलत होते ते कसं आता खरं व्हायला लागलंय ते बघा. हे सगळं दुर्दैवी आहे. शाहरुख खानसारख्या मोठ्या फिल्मस्टारच्या मुलाचे असे हाल होत असतील तर या देशातील सर्वसामान्य जनतेच्या पोरांनी काय करावं? मी वानखेडेंचा मुद्दा संसदेत मांडणार आहे.  

[ABP MAJHA]जयंत पाटील यांची ईडी चौकशी, सुप्रिया सु...
[ABP MAJHA]अमोल कोल्हेंच्या 'शिवपुत्र संभाजी' महान...