1 minute reading time
(53 words)
[TV9 Marathi]सरपंच संतोष देशमुख, महादेव मुंडे हत्या प्रकरणाची CBI चौकशी करा'
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी लोकसभेत महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयावर गंभीर आरोप केले. त्यांनी संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या क्रूर हत्यांचा उल्लेख करत, या प्रकरणांवर गृहमंत्रालयाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप केला. तसेच सरकारने सरपंच संतोष देशमुख, महादेव मुंडे हत्या प्रकरणाची CBI चौकशी करा अशी मागणी केली.

