1 minute reading time (40 words)

[Mumbai Tak]मध्यरात्री Supriya Sule यांनी लोकसभेत कोणता मुद्दा मांडला?

मध्यरात्री Supriya Sule यांनी लोकसभेत कोणता मुद्दा मांडला?

मणिपूर हिंसाचार प्रकरणानंतर आता केंद्र शासनाने मणिपुरात राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. लोकसभेत यावर सुरू असलेल्या चर्चेत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सहभाग घेतला. बुधवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या चर्चेत अनेक मुद्द्यांवर भाष्य करण्यात आलं.

[Maharashtra Wadi]खासदार सुप्रिया सुळे यांना 'संसद...
[Sansad TV]Supriya Sule's Remarks | The Protection...