1 minute reading time
(59 words)
[Saam TV]सुप्रिया सुळेंनी घेतली बीड हत्याप्रकरणावर अमित शाहांची भेट
मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. मात्र या भेटीचं कारण आता समोर आलं आहे. डॉक्टरांच्या निवृत्ती वयासंदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे.