1 minute reading time (63 words)

[TOP NEWS MARATHI]महिला अत्याचार वाढले, गृहखातं कुठंय ? सुप्रिया सुळे पुण्यातून LIVE

महिला अत्याचार वाढले, गृहखातं कुठंय ? सुप्रिया सुळे पुण्यातून LIVE

 "अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरू आहे? बोपदेव घाटात एका मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उजेडात आली आहे. पुणे आणि राज्यभरात सातत्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच आहेत.या घटनांना पायबंद घालण्यासाठी गृहखाते काहीही करताना दिसत नाही. दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहीलेला नाही, असे म्हणावे लागत आहे. शासनाने सदर घटनेतील आरोपींना गजाआड करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी", अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

[RNO Official]हर्षवर्धन पाटीलांना उमेदवारी देताना ...
[News State Maharashtra Goa]सुप्रिया सुळे यांचा पत...