1 minute reading time (126 words)

[Primetime Marathi]हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी दिल्यामुळं पक्षातील काहीजण नाराज - सुप्रिया सुळे

हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी दिल्यामुळं पक्षातील काहीजण नाराज - सुप्रिया सुळे

 माध्यमांशी संवाद साधत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.. महाराष्ट्रात महिला आणि लहान मुलांवरती सातत्याने अत्याचार होत आहेत. हे गृहमंत्र्यांचा अपयश आहे आणि त्यासाठी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा. हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी दिल्याबाबबत देखील सुप्रिया सुळें यांनी वक्तव्य केले आहे. पाटील कुटुंब हर्षवर्धन पाटील यांचं पाटील कुटुंब आणि पवार कुटुंबे यांचे सहा दशकांचे संबंध आहेत ते पुन्हा आमच्याकडे येत आहेत याचा आनंद आहे. मधल्या काळात विचार वेगळे झाले होते मात्र आमचे संबंध कायम होते. हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे पक्षातील काहीजण नाराज झाले असतील तर ते साहजिक आहे कारण प्रत्येकाला वाटते की आपल्याला उमेदवारी मिळावी मात्र हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देताना इंदापूर तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा करण्यात आली आहे आणि जे नाराज आहेत त्यांची समजूत काढणं हे आमचं काम आहे ते आम्ही करू. असे देखील त्या म्हणाल्या.

[My Mahanagar]कारमध्ये बसवलं आणि..., बोपदेव घाटत र...
[RNO Official]हर्षवर्धन पाटीलांना उमेदवारी देताना ...