[Thodkyaat]आरक्षणासंबंधी छगन भुजबळांच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाल्या..
आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचं काम काही लोक करत आहेत, असा गंभीर आरोप अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे. त्यांच्या या आरोपांनी राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार, रुपाली चाकणकर, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बारामतीत मेळावा आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात भ...