महाराष्ट्र

[ABP MAJHA]हडपसर येथे सामूहिक अत्याचार, सुप्रिया सुळेंचा संतप्त ट्वीट

बारामती येथील दोन अल्पवयीन मुलींवर चार जणांनी हडपसर येथे सामूहिक अत्याचार केल्याची घटना अतिशय संतापजनक आहे. यासंदर्भात कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी मी स्वतः पुणे पोलीस आयुक्त आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आहे. या घटनेतील एकाही आरोपीची गय केली जाणार नाही.अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. 

Read More
  170 Hits