1 minute reading time (53 words)

[TV9 Marathi]सत्तेतील आमदार आत्महत्येचा प्रयत्न करतो चितेंची बाब

सत्तेतील आमदार आत्महत्येचा प्रयत्न करतो चितेंची बाब

  • शरद पवार बोलले ते खर आहे, सगळ्यात जास्त प्रश्न आम्हीच विचारले आहेत संसदेत सगळ्यात जास्त प्रश्न आरक्षणासंदर्भात आम्हीच विचारले आहेत. मराठा आरक्षण विषय हा केंद्राशी निगडित आहे त्यामुळे कुठलेही सरकार असलं त्यांनी मराठा आरक्षणाबाबत विधेयक आणलं तर आम्ही त्यांच्या पाठीशी राहो असे म्हणत आदिवासी आमदारांनी केलेल्या आत्महत्या आंदोलनावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. 
[News State Maharashtra Goa]सुप्रिया सुळे यांची पत...
[Saam TV]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद