पुण्यात भावे हायस्कूलजवळ भीषण अपघात,

12 विद्यार्थ्यांना कारने उडवले, 4 जणांचे पाय मोडले, खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या ….

[Kshitij Online]12 विद्यार्थ्यांना कारने उडवले, 4 जणांचे पाय मोडले, खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या …. पुण्यात भावे हायस्कूलजवळ 31 मे रोजी सायंकाळी भीषण अपघात झाला. भर धाव कारनं टपरीवर चहा पिणाऱ्या 12 विद्यार्थ्यांना उडवलं. हे 12 विद्यार्थी एमपीएससीचे असल्याची माहिती आहे. जखमीपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर संचेती आणि मोडक रुग्णालयामध्ये उपचार ...

Read More
  409 Hits

खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून मोफत डिजिटल श्रवणयंत्र तपासणी व वाटप शिबीर

खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून मोफत डिजिटल श्रवणयंत्र तपासणी व वाटप शिबीर

पुणे, २९ – खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून, यशवंतराव चव्हाण सेंटर, ठाकरसी ग्रुप, सिकोर एड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्ग कार्यालय, गुलटेकडी, पुणे येथे मोफत डिजिटल श्रवणयंत्र तपासणी व वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात कर्णबधिर तसेच ज्येष्ठ नागरिकांची मोफत श्रवण तपासण...

Read More
  736 Hits

[Maharashtra Lokmanch]गिनीज रेकॉर्ड होल्डर मनस्वीच्या पाठीवर खासदार सुप्रिया सुळे यांची शाबासकीची थाप

गिनीज रेकॉर्ड होल्डर मनस्वीच्या पाठीवर खासदार सुप्रिया सुळे यांची शाबासकीची थाप

अवघ्या सातव्या वर्षी शेकडो पदकांवर नाव कोरणाऱ्या चिमुकलीला स्केटिंग किटची भेट पुणे : कोंढवा बुद्रुक येथील अवघ्या सात वर्षे वयाच्या हिंदरत्न कु. मनस्वी विशाल पिंपरे हिने स्केटिंग खेळात जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. इतक्या लहान वयात शंभरावर सुवर्ण पदकासह अनेक पदकांवर आपले नाव कोरत तिने गिनीज रेकॉर्ड केले आहे. तिच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत खास...

Read More
  265 Hits

[News18 Lokmat]काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार? सुळेंची मोठी प्रतिक्रिया

काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार? सुळेंची मोठी प्रतिक्रिया

राज्यात एकीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे फुटलेली राष्ट्रवादी एकत्र येणार का (NCP Alliance) यावरही चर्चा केली जात आहे. काही ना काही निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार हे सातत्याने भेटताना दिसत आहे. अशात खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठी प्रितिक्रिया दिली आहे. पवार साहेब आणि अ...

Read More
  233 Hits

[Tendernama]पुणे जिल्ह्यातील धरणांबाबत सर्वंकष विकास आराखडा तयार करा

पुणे जिल्ह्यातील धरणांबाबत सर्वंकष विकास आराखडा तयार करा

 पुणे (Pune) : 'खडकवासला धरणातील दूषित पाण्याबाबत महापालिका कोणतीही खबरदारी घेत नाही. त्यामुळे या तसेच जिल्ह्यातील धरणांच्या पाण्यासंबंधीचा सर्वंकष विकास आराखडा (डीपीआर) तत्काळ तयार करण्यात यावा. हा विषय केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे विषय मांडू,' असे खासदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्...

Read More
  223 Hits

[Navarashtra]सामान्यांकडून टॅक्स वसुली तर मंगेशकर रुग्णालयाला सूट

सामान्यांकडून टॅक्स वसुली तर मंगेशकर रुग्णालयाला सूट

पालिकेच्या कारभारावर खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल पुणे : पुण्यामध्ये अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणाऱ्या घटना घडल्या आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणात रुग्णालयाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. 10 लाखांची मागणी करत उपचारांसाठी दिरंगाई केल्यामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. विरोधकांसह सत्...

Read More
  401 Hits

[My Mahanagar]मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून फोन जातो तरीही…; सुप्रिया सुळेंनी टीका करत केली ही मागणी

मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून फोन जातो तरीही…; सुप्रिया सुळेंनी टीका करत केली ही मागणी

भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा मृत्यू झाला. त्यावरून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रशासन अडचणीत सापडले आहे. अशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर तसेच रुग्णालयातील प्रशासनावर टीका केली आहे. "दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अशी घटना घडते ...

Read More
  293 Hits

[Loksatta]सुप्रिया सुळेंचा आरोप; “तनिषा भिसेंची हत्या झाली आहे, त्यामुळे आता सरकारने…”

सुप्रिया सुळेंचा आरोप; “तनिषा भिसेंची हत्या झाली आहे, त्यामुळे आता सरकारने…”

पुण्यात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मागच्या आठवड्यापासून चर्चेत आहे. पुण्यातील नामांकित रुग्णालय अशी ओळख असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर या प्रकरणी हलगर्जीपणाचा आरोप होतो आहे. रुग्णालयाने उपचारांसाठी १० लाख रुपये अनामत रक्कम मागितली, ती न दिल्याने उपचारांना उशीर झाला आणि तनिषा भिसे दगावल्या असा आरोप होतो आहे. या प्रकरणान...

Read More
  296 Hits

[Maharashtra Desha]“तनिषा भिसेंचा मृत्यू नव्हे तर हत्या”

“तनिषा भिसेंचा मृत्यू नव्हे तर हत्या”

गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी Supriya Sule संतापल्या Supriya Sule । पुण्यात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मागच्या आठवड्यापासून चर्चेत आहे. पुण्यातील नामांकित रुग्णालय अशी ओळख असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर हलगर्जीपणाचा आरोप होतो आहे. या प्रकरणी शासकीय समितीच्या आधारे रूग्णालयाची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणास रुग्णा...

Read More
  296 Hits

[ABP Majha]देशातील एवढ्या मोठ्या घराण्याचं नाव ज्या रुग्णालयाला देण्यात आलं तिथे एवढी मोठी घटना, अतिशय दुर्दैवी

देशातील एवढ्या मोठ्या घराण्याचं नाव ज्या रुग्णालयाला देण्यात आलं तिथे एवढी मोठी घटना, अतिशय दुर्दैवी

सुप्रिया सुळे यांचा घणाघात Pune News : देशातील एवढ्या मोठ्या घराण्याचं नाव या रुग्णालयाला देण्यात आला असताना एवढी मोठी दुर्दैवी दुर्घटना होते, हे अतिशय धक्कादायक आणि संतापजनक असल्याची टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. मंगेशकर कुटुंबियांचे योगदान हे केवळ देशात नव्हे तर जगभरात आहे. त...

Read More
  264 Hits

[ETV Bharat]तनिषा भिसे मृत्यू प्रकरण; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गुन्हा दाखल झाला पाहिजे - सुप्रिया सुळे

तनिषा भिसे मृत्यू प्रकरण; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गुन्हा दाखल झाला पाहिजे - सुप्रिया सुळे

पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात सर्वच स्तरातून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर टीका होत आहे. याप्रकरणी आज रुग्णालयाचे डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. तर शासनाच्या समितीनं दीनानाथ रुग्णालयावर ठपका ठेवला आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "राजीनामा देऊन प्रश्न सुटत नाही. सरकारने कृती केली पाहिजे. यात रुग्णालयाची चूक असून रुग्णालय...

Read More
  215 Hits

[Maharashtra Times]दीनानाथ हॉस्पिटलवर कारवाई झालीच पाहिजे,साधा टॅक्स पण.., सुप्रिया सुळे आक्रमक

दीनानाथ हॉस्पिटलवर कारवाई झालीच पाहिजे,साधा टॅक्स पण.., सुप्रिया सुळे आक्रमक

अभिजित दराडे, पुणे : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दिनानाथ रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप सर्वपक्षीय राजकीय नेत्यांकडून केला जात आहे. आज सुप्रिया सुळे यांनी पत्रकारपरिषदेत दीनानाथ रुग्णालयाने साधा टॅक्सही भरला नाही आहे. या अशा रुग्णालयावर कारवाई झालीच पाहिजे असा आक्रमक भूमिका घेतली आहे. आज मंगेशकर हॉस्पिटल मधील दुर्दैवी घटना,साधा टॅक्स पण भरला नाही हॉस...

Read More
  234 Hits

[TV9 Marathi]ईश्वरी भिसेंचा मृत्यू नव्हे तर हत्या, सरकारने थोडी…

ईश्वरी भिसेंचा मृत्यू नव्हे तर हत्या, सरकारने थोडी…

गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी सुप्रिया सुळे आक्रमक! Deenanath Mangeshkar Hospital : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले आहे. या मृत्यूप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, तसेच या मृत्यूमध्ये ज्या डॉक्टरांचा तसेच अन्य लोकांचा समावेश आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे...

Read More
  273 Hits

[ABP MAJHA]सुप्रिया सुळे भिसे कुटुंबियांच्या भेटीला,मंगेशकर रुग्णाल्य मृत्यूप्रकरणी संताप व्यक्त

सुप्रिया सुळे भिसे कुटुंबियांच्या भेटीला,मंगेशकर रुग्णाल्य मृत्यूप्रकरणी संताप व्यक्त

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले आहे. या मृत्यूप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, तसेच या मृत्यूमध्ये ज्या डॉक्टरांचा तसेच अन्य लोकांचा समावेश आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. त्यानंतर या रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. असे असताना राष्ट...

Read More
  231 Hits

[TV9 Marathi]Pune Hospital आणि Akshay Shinde प्रकरणावरून सुळेंचा सरकारवर निशाणा

Pune Hospital आणि Akshay Shinde प्रकरणावरून सुळेंचा सरकारवर निशाणा

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले आहे. या मृत्यूप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, तसेच या मृत्यूमध्ये ज्या डॉक्टरांचा तसेच अन्य लोकांचा समावेश आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. त्यानंतर या रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. असे असताना राष्ट...

Read More
  218 Hits

[ABP MAJHA]आम्हाला राजीनामा नकोय, अॅक्शन पाहिजे सरकारकडून- सुळे

आम्हाला राजीनामा नकोय, अॅक्शन पाहिजे सरकारकडून- सुळे

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले आहे. या मृत्यूप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, तसेच या मृत्यूमध्ये ज्या डॉक्टरांचा तसेच अन्य लोकांचा समावेश आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. त्यानंतर या रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. असे असताना राष्ट...

Read More
  190 Hits

[ABP MAJHA]राजकारण न करता रुग्णालयावर कारवाई करा, गर्भवती मृत्यू प्रकरणी सुळेंचे सरकारवर ताशेरे

राजकारण न करता रुग्णालयावर कारवाई करा, गर्भवती मृत्यू प्रकरणी सुळेंचे सरकारवर ताशेरे

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले आहे. या मृत्यूप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, तसेच या मृत्यूमध्ये ज्या डॉक्टरांचा तसेच अन्य लोकांचा समावेश आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. त्यानंतर या रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. असे असताना राष्ट...

Read More
  219 Hits

[Maharashtra Times]Mangeshkar रुग्णालयाने टॅक्स थकवला, सुप्रिया सुळे लाइव्ह

Mangeshkar रुग्णालयाने टॅक्स थकवला, सुप्रिया सुळे लाइव्ह

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले आहे. या मृत्यूप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, तसेच या मृत्यूमध्ये ज्या डॉक्टरांचा तसेच अन्य लोकांचा समावेश आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. त्यानंतर या रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. असे असताना राष्ट...

Read More
  214 Hits

[Saamana]पुण्यातून सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

पुण्यातून सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले आहे. या मृत्यूप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, तसेच या मृत्यूमध्ये ज्या डॉक्टरांचा तसेच अन्य लोकांचा समावेश आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. त्यानंतर या रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. असे असताना राष्ट...

Read More
  352 Hits

[Lokshahi Marathi]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद लाईव्ह

सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद लाईव्ह

 पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले आहे. या मृत्यूप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, तसेच या मृत्यूमध्ये ज्या डॉक्टरांचा तसेच अन्य लोकांचा समावेश आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. त्यानंतर या रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. असे असताना...

Read More
  285 Hits