1 minute reading time
(56 words)
[Zee 24 Taas]पुण्यातील नवले पुलाची सुप्रिया सुळेंकडून पाहणी, काय म्हणाल्या?
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवले पुल परिसरातील नुकत्याच झालेल्या भीषण अपघातस्थळाची पाहणी करून परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. बुधवारी (१३ नोव्हेंबर) झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला, तर काही नागरिक जखमी झाले होते. या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याच पार्श्वभूमीवर खा. सुळे यांनी संबंधित विभागांना तातडीने प्रभावी पावले उचलण्याचे निर्देश दिले.

