1 minute reading time
(54 words)
[Saamana]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद
पुण्यातील मुंढव्यातील 40 एकर जमिनीच्या वादावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर टीका केली होती. त्यानंतर आज (17 नोव्हेंबर) त्यांनी पुन्हा अजित पवारांना लक्ष्य केले आहे. यावेळी त्यांनी मुंबईत महापालिकेच्या गोवंडीमधील शताब्दी रुग्णालयावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. टाइम्स ऑफ इंडियाची बातमी ट्विट करत अंजली दमानिया यांनी थेट अजित पवारांना धारेवर धरले आहे.

