1 minute reading time (164 words)

[Times Now Marathi]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं, त्या म्हणाल्या, "राष्ट्रवादी हा पक्ष कोणाचा हा वाद सध्या कोर्टात सुरू आहे. अजित पवार यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह दिलं असलं तरी सुप्रीम कोर्टाने ते तात्पुरते असल्याची नोटीस दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अध्याप पूर्णपणे त्यांचा झालेला नाही.लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं, त्या म्हणाल्या, "राष्ट्रवादी हा पक्ष कोणाचा हा वाद सध्या कोर्टात सुरू आहे. अजित पवार यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह दिलं असलं तरी सुप्रीम कोर्टाने ते तात्पुरते असल्याची नोटीस दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अध्याप पूर्णपणे त्यांचा झालेला नाही.".तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला महाराष्ट्रात मिळालेले यश पाहता पुन्हा राष्ट्रवादीचे घड्याळ हे चिन्ह घेणे तुम्हाला परवडणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, काही गोष्टी स्ट्रॅटेजिक असतात. त्यामुळे काही गोष्टी पोटात ठेवणंच योग्य असून पोटातलं ओठावरती येणार नाही याची काळजी घ्यावी लागते. 

[Jai Maharashtra News]'धन शक्तीला देशाने नाकारले'-...
[Maharashtra Times]पवारांच्या राष्ट्रवादीला २५ वर्...