1 minute reading time (61 words)

[Maharashtra Times]Harshvardhan Patil यांची साथ मिळणार, Supriya Sule यांची प्रेस लाइव्ह

Harshvardhan Patil यांची साथ मिळणार, Supriya Sule यांची प्रेस लाइव्ह

हर्षवर्धन पाटील यांचं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालय. स्वत: हर्षवर्धन पाटील यांनी आज (4 ऑक्टोबर) इंदापुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याची घोषणा केली. मात्र, यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील स्थानिक नेते नाराज असल्याचं बोललं जातय. यावरच आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

[Loksatta]"भयानक घटना..." ; बोपदेव घाटातील बलात्का...
[ETV Bharat]केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबई दौऱ्याव...