1 minute reading time
(54 words)
[TV9 Marathi]माझा भाऊ मोकळ्या मनाचा होता, अजितदादा गेले हे दुःख आयुष्यभर राहिल
"आज माझा भाऊ नाही. माझा भाऊ मोकळ्या मनाचा होता, हे सगळ्यांना माहिती आहे. माझा दादा नाही, हे दुःख आयुष्यभर माझ्या मनात राहील. त्यामुळं कशाला खरं खोटं करत बसायचं. जे खरं आहे ते माझ्या भावात आणि माझ्यात झालं आहे. आता दादाला सगळ्यात मोठी हीच श्रद्धांजली असेल," असं खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

