1 minute reading time
(80 words)
[News18 Lokmat]बारामतीचा दादा बदलणार? ताईंचा इशारा कुणाकडे?
लोकसभा निवडणुकीच्या काळात अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी मतदारसंघाचा दौरा केला. त्यानंतरही ते मतदारसंघात अॅक्टिव्ह आह. शरद पवार सध्या दुष्काळी दौरा करत आहेत. त्यामुळे आमागी विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांना बारामतीतून उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. युवेंद्र पवार बारामतीचे नवे 'दादा' आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं. तसंच शरद पवार सध्या करत असलेल्या दौऱ्यावरही सुप्रिया सुळेंनी भाष्य केलंय.

