1 minute reading time (57 words)

[Maharashtra Times]पवारांच्या नावाला पाठिंबा मात्र ठाकरे गटाची गैरहजेरी, सुळे काय म्हणाल्या?

पवारांच्या नावाला पाठिंबा मात्र ठाकरे गटाची गैरहजेरी, सुळे काय म्हणाल्या?

महाविकास आघाडीकडून राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. याबद्दलची घोषणा काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शपच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे आभार मानले. राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. शरद पवार रिंगणात उतरल्यानं राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. 

[ABP MAJHA]मोठी बातमी! शरद पवारच राज्यसभेचे उमदेवा...
[Pudhari News]Sharad Pawar यांच्या उमेदवारील काँग्...