[Jai Maharashtra News]Supriya Sule यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

 Supriya Sule यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

खासदार सुप्रिया सुळे यांनीपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला भेट देऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. दुष्काळ किंवा इतर शेतीच्या प्रश्नांवर आयोजित करण्यात आलेल्या मागणी मोर्चापूर्वी त्यांनी पंढरपूरला भेट देऊन विठ्ठल-रुक्मिणीचे मनोभावे दर्शन घेतले

Read More

[LetsUpp Marathi]सर्वसामान्यांना त्रास नको, मंत्र्यांच्या गाड्या आडवा - सुप्रिया सुळे

सर्वसामान्यांना त्रास नको, मंत्र्यांच्या गाड्या आडवा - सुप्रिया सुळे

पंढरपूर येथे दुष्काळाच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर सुप्रिया सुळे यांनी भाषणातून सरकारवर निशाणा साधला.  

Read More

[TV9 Marathi]'रास्तारोको करण्यापेक्षा मंत्र्यांच्या गाड्या आडवा, जेलमध्ये टाकलं तरी घाबरू नका'

'रास्तारोको करण्यापेक्षा मंत्र्यांच्या गाड्या आडवा, जेलमध्ये टाकलं तरी घाबरू नका'

राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शनिवारी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आवाहन केले की, त्यांनी रस्ते अडवून सामान्य नागरिकांची गैरसोय करू नये; त्याऐवजी कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी सत्तेत असलेल्यांच्या गाड्या अडवाव्यात.सामान्य लोक वापरत असलेले रस्ते अडवू नका. जर तुम्हाला रस्ता अडवायचाच असेल, तर सत्तेत असलेल...

Read More

[Mumbai Tak]Supriya Sule हात जोडून देवेंद्र फडणवीस सरकारला काय म्हणाल्या?

Supriya Sule हात जोडून देवेंद्र फडणवीस सरकारला काय म्हणाल्या?

विठ्ठलाच्या दारातून बाहेर पडतानाच देवाने गाऱ्हाणं ऐकलं आणि दुष्काळमाफीची घोषणा झाली, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. मात्र, सरकारने केलेल्या दुष्काळमाफीच्या घोषणेचा नेमका जीआर काय आहे? त्यात शेतकऱ्यांना प्रत्यक्षात काय मिळणार? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. "आता नेमका जीआर काय आहे ते पाहून आजच्या मोर्चाबाबत निर्णय घेणार," असं सुप्रिया सुळे...

Read More

[Sarkarnama]राज्यात दुष्काळ जाहीर, सुप्रिया सुळेंची मोठी प्रतिक्रिया

राज्यात दुष्काळ जाहीर, सुप्रिया सुळेंची मोठी प्रतिक्रिया

राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने सरसकट दुष्काळ जाहीर करून दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पंढरपुरात केली आहे. नेमकं काय म्हणाल्या सुळे पाहा...  

Read More

[ABP MAJHA]Solapur Sharad Pawar Group Protest LIVE | Supriya Sule | Maharashtra Drought | ABP Majha LIVE

Solapur Sharad Pawar Group Protest LIVE | Supriya Sule | Maharashtra Drought | ABP Majha LIVE

महाराष्ट्रातील दुष्काळाच्या (Maharashtra Drought) मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. राज्य सरकारने (State Government) 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये (Taluka) दुष्काळ जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शनिवारी याबाबत घोषणा केली. या निर्णयानंतर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना (Farmers) विविध सवलती आणि उपाययोजनांचा लाभ मि...

Read More

[LS Marathi]शेतकरी आक्रोश मोर्चात Supriya Sule यांचा सहभाग

शेतकरी आक्रोश मोर्चात Supriya Sule यांचा सहभाग

दुष्काळ जाहीर केल्यानंतरही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP Sharadchandra Pawar) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर टीका केली आहे. पंढरपूर येथे दुष्काळाच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर सुप्रिया सुळे यांनी...

Read More

[Zee 24 Taas]दुष्काळाच्या प्रश्नावर धडक मोर्चा; सुप्रिया सुळे मैदानात

दुष्काळाच्या प्रश्नावर धडक मोर्चा; सुप्रिया सुळे मैदानात

 महाराष्ट्रातील दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. सरकारकडून दुष्काळग्रस्त भागासाठी विविध सवलती आणि उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी पडणार, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. याच मुद...

Read More

[Saam TV]राज्यात दुष्काळ जाहीर! Supriya Sule यांची प्रतिक्रिया काय?

राज्यात दुष्काळ जाहीर! Supriya Sule यांची प्रतिक्रिया काय?

महाराष्ट्रातील भीषण दुष्काळामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी राज्य सरकारकडे शेतकऱ्यांसाठी तातडीने सरसकट कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी केली. सध्याची परिस्थिती पाहता, अनेक शेतकऱ्यांनी घेतलेल्या ट्रॅक्टरचे हप्ते आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवावा, असा प्रश्न उपस्थित करत सुळे यांनी ...

Read More

[Maharashtra Times ]पंढरपुरात Supriya Sule यांच्या भाषणातच शेतकऱ्याचा आक्रोश, सुळे काय म्हणाल्यात पाहुया?

पंढरपुरात Supriya Sule यांच्या भाषणातच शेतकऱ्याचा आक्रोश, सुळे काय म्हणाल्यात पाहुया?

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पंढरपुरात शरद पवार पक्षाकडून धडक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी तुफान भाषण केलंय.रस्ता अडवायचा असेल तर सत्ताधाऱ्यांचा अडवा, मी तुरुंगात जाण्यास तयार असल्याचं सुळे म्हणाल्यात.. 

Read More

[TV9 Marathi]कुणावर विश्वास ठेवावा? केंद्रीय निवडणूक आयोगातील फुटीवरून सुप्रिया सुळे यांचा निशाणा,

कुणावर विश्वास ठेवावा? केंद्रीय निवडणूक आयोगातील फुटीवरून सुप्रिया सुळे यांचा निशाणा,

ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मागणार? केंद्रीय निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरुद्ध त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रारीचा पाढा वाचल्याचे समोर आले. पण त्यांनी SIR प्रक्रियेवरून जे दावे केले त्यावरून आता विरोधकांनी रान पेटवले आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सु...

Read More

[The Indian Express]NCP (SP) seeks all-party meet after report on differences in poll panel

NCP (SP) seeks all-party meet after report on differences in poll panel

The Sharad Pawar-led NCP (SP) on Wednesday called for an immediate all-party meeting to discuss reports of differences emerging within the Election Commission, saying the issue concerns the constitutional rights of every citizen and should not be treated as a political matter. "If the system itself is going to collapse, whom should we trust?" Sule ...

Read More

[Awaz the Voice]NCP (SP) seeks all-party meet after report on differences in poll panel

NCP (SP) seeks all-party meet after report on differences in poll panel

The Sharad Pawar-led NCP (SP) on Wednesday described as "extremely worrisome" claims that two election commissioners objected to several decisions taken by the poll body allegedly without their knowledge. "This is extremely worrisome and is detrimental to democracy," NCP (SP) leader and MP Supriya Sule told reporters. "The government should convene...

Read More

[Lokshahi Marathi]निवडणूक आयोगातील मतभेद प्रकरण, सरकारने तातडीने सर्व पक्षीय बैठक घ्यावी

निवडणूक आयोगातील मतभेद प्रकरण, सरकारने तातडीने सर्व पक्षीय बैठक घ्यावी

केंद्रीय निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरुद्ध त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रारीचा पाढा वाचल्याचे समोर आले. पण त्यांनी SIR प्रक्रियेवरून जे दावे केले त्यावरून आता विरोधकांनी रान पेटवले आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या सर्व घडामोडींवरू...

Read More

[Aapla Mahanagar]CM Devendra Fadnavis दुष्काळ दौऱ्यावर, शेतकऱ्यांना काय मिळणार, खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल

CM Devendra Fadnavis दुष्काळ दौऱ्यावर, शेतकऱ्यांना काय मिळणार, खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल

उशिरा का होईना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दौऱ्यावर जाणार आहेत, त्यांचे स्वागत आहे. शरद पवार यांच्या पत्रानंतर हे दौरे सुरू झाले आहेत. आमचे रोहित पवार, जयंत पाटील, अनिल देशमुख शेतकऱ्याच्या बांधावर आहेत. उद्धव ठाकरे देखील शेतकऱ्याच्या बांधावर आहेत. सरकारच्या दौर्‍यातून शेतकर्‍याच्या पदरात काही तरी ठोस पडले पाहिजे. दुष्काळाच्या वेळी कुठलेही राजकारण...

Read More

[Civic Mirror]नागरिकांच्या मतदानाच्या अधिकारावर गदा येत असेल तर ते अयोग्य

नागरिकांच्या मतदानाच्या अधिकारावर गदा येत असेल तर ते अयोग्य

"लोकशाहीत नागरिकांचा मतदानाचा हक्क हा सर्वात पवित्र अधिकार आहे. जर या मूलभूत मतदानाच्या अधिकारावरच गदा येणार असेल, तर ते अजिबात योग्य नाही. निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर आणि निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना, नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांनी योग्य निर्णय घेतला पाहिजे," अशी आक्रमक...

Read More

[NDTV Marathi]खासदार सुप्रिया सुळे LIVE

खासदार सुप्रिया सुळे LIVE

केंद्रीय निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरुद्ध त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रारीचा पाढा वाचल्याचे समोर आले. पण त्यांनी SIR प्रक्रियेवरून जे दावे केले त्यावरून आता विरोधकांनी रान पेटवले आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या सर्व घडामोडींवरू...

Read More

[TOP NEWS MARATHI]खा. सुप्रिया सुळे यांची दिल्लीत पत्रकार परिषद

 खा. सुप्रिया सुळे यांची दिल्लीत पत्रकार परिषद

केंद्रीय निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरुद्ध त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रारीचा पाढा वाचल्याचे समोर आले. पण त्यांनी SIR प्रक्रियेवरून जे दावे केले त्यावरून आता विरोधकांनी रान पेटवले आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या सर्व घडामोडींवरू...

Read More

[Lokmat]सुप्रिया सुळे यांची दिल्लीत पत्रकार परिषद Live

सुप्रिया सुळे यांची दिल्लीत पत्रकार परिषद Live

केंद्रीय निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरुद्ध त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रारीचा पाढा वाचल्याचे समोर आले. पण त्यांनी SIR प्रक्रियेवरून जे दावे केले त्यावरून आता विरोधकांनी रान पेटवले आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या सर्व घडामोडींवरू...

Read More

यशवंतराव चव्हाण सेंटरचे राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता पुरस्कार 2026 जाहीर

यशवंतराव चव्हाण सेंटरचे राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता पुरस्कार 2026 जाहीर

मुंबई- यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने 'ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा - २०२६' अंतर्गत देण्यात येणारे 'यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान' जाहीर करण्यात आले आहेत. समाजाच्या जडणघडणीत आणि समाजकार्यात निस्वार्थ योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा, तसेच संस्था व संघाचा सन्मान करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा कृतज्ञता सन्मान ...

Read More