मुंबई : समाजातील सर्व महिलांच्या समस्या सारख्याच असतात. संसदेत महिलांचे शोषण होत नाही, असे अनेकांना वाटते. मात्र, ते खरे नाही. संसदेतही महिला खासदारांचे शोषण होते. त्याचे प्रकार वेगवेगळे असतात. ते महाविद्यालयातील रॅगिंगसारखे नसते. व्यक्तिनुरूप त्याची व्याख्या बदलते. महिलांना साड्यांच्या रंगावरून दिलेल्या प्रतिक्रिया या देखील शोषणाचाच एक प्रकार आहे....
समाजातील सर्व महिलांच्या समस्या सारख्याच असतात. संसदेत महिलांचे शोषण होत नाही, असे अनेकांना वाटते. मात्र, ते खरे नाही. संसदेतही महिला खासदारांचे शोषण होते. त्याचे प्रकार वेगवेगळे असतात. ते महाविद्यालयातील रॅगिंगसारखे नसते. व्यक्तिनुरूप त्याची व्याख्या बदलते. महिलांना साड्यांच्या रंगावरून दिलेल्या प्रतिक्रिया या देखील शोषणाचाच एक प्रकार आहे.
इंडिया आघाडीच्या वतीने आज जनतेच्या मताची जी चोरी झाली त्याविरोधात संसद ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आदरणीय पवार साहेब आणि आम्ही सर्व सहकारी सहभागी झालो. हे आंदोलन सरकारने पोलीस बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न केला, हे अतिशय दुर्दैवी आहे. महात्मा गा...
सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड अडकल्यानंतर मुंडेंना कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. मार्चच्या पहिल्या आठवड्यात मुंडेंनी राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्याला आता तीन ते साडेतीन महिने होत आहेत. धनंजय मुंडे यांना एका प्रकरणात उच्च न्यायालयाने क्लीनचीट दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुंडेंच...
खासदार सुप्रिया सुळेंची मागणी पुणे Pooja Khedkar Case: पुणे जिल्ह्यात परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी राहिलेल्या पूजा खेडकर यांच्या बाबत एकएक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. सुरुवातीला अपंग असलेलं सर्टिफिकेट दाखवून यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण, त्यानंतर तब्बल सहा वेळा मेडिकल टेस्टला गैरहजर आणि मग बलाढ्य संपत्ती असताना नॉन क्रिमीलेयर दिलेलं...
भाजपाकडून कायमच आमच्यावर टीका करताना घराणेशाहीचा मुद्दा कायम पुढे केला जातो. मला ते मान्य आहे कारण मी स्वतः घराणेशाहीचं प्रॉडक्ट आहेच. मी प्रतिभा शरद पवार यांची मुलगी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. पण आज मला भाजपाला एक प्रांजळ प्रश्न विचारायचा आहे, घराणेशाहीचा मुद्दा तुम्ही उपस्थित करता मग एनडीएची बैठक जेव्हा होते तेव्हा जी. के. वासन, चिराग पासवान,...
लोकसभेत सुप्रिया सुळे कडाडल्या Supriya Sule On Delhi Ordinance Bill: दिल्ली सरकार अध्यादेशावर आज संसदेत चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. दिल्ली सरकार अध्यादेशावर चर्चेदरम्यान त्या म्हणाल्या की, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन भाजपने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिले होते. सुळे म...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्ली सेवा शर्ती विधेयकावर बोलताना केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला नॅचरली करप्ट पार्टी म्हणणाऱ्या भाजपवर हल्लाबोल केला. भाजपनं आता राष्ट्रवादीच्या आमदारांना फोडून सरकारमध्ये सामील करुन घेतलं आहे त्यामुळं आरोप कर...
"सुप्रिया सुळे लोकसभेत संतापल्या नवी दिल्लीः संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. केंद्र सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात अध्यादेश चर्चेसाठी मांडलेला आहे. त्यावर बोलतांना सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार आसूड ओढला. अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात केंद्र सरकार 'नॅशनल कॅपिटल सिव्हील सर्व्हिसेस ॲथॉरिटी'चं गठन करणार आहे. या अधिकार सम...
लोकसभेत सुप्रिया सुळे प्रचंड आक्रमक भाजपाकडून कायमच आमच्यावर टीका करताना घराणेशाहीचा मुद्दा कायम पुढे केला जातो. मला ते मान्य आहे कारण मी स्वतः घराणेशाहीचं प्रॉडक्ट आहेच. मी प्रतिभा शरद पवार यांची मुलगी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. पण आज मला भाजपाला एक प्रांजळ प्रश्न विचारायचा आहे, घराणेशाहीचा मुद्दा तुम्ही उपस्थित करता मग एनडीएची बैठक जेव्हा होत...
पुणे : राज्यातील राजकीय परिस्थितीला अनुसरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक व्हीडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हीडिओ माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा यांचा आहे. संसदेत भाषण करताना या देशातील राजकारण, पक्ष आणि सत्ता येत-जात राहितील, मात्र, देश टिकला पाहिजे, असा संदेश देणारा हा व्हीडिओ सुप्रिया सुळे यांनी शेअर के...
निवृत्तिवेतन, विमा, गरीबी, बेरोजगारीवरून खासदर सुळे यांचा केंद्रावर चौफेर हल्ला दिल्ली, दि. १० (प्रतिनिधी) - येत्या जून महिन्यात भारत देशाला आर्थिक मंदीची झळ बसेल, असे वक्तव्य एका केंद्रीय मंत्र्यानेच केल्याचे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारमध्येच विसंवाद असल्याचे निदर्शनास आणून दिले. लोकसभेत झालेल्या विद्यमान २०२३-२४ वर्षाच्या केंद्र...

