1 minute reading time (87 words)

[TV9 Marathi]आम्ही लोकशाही पद्धतीने शांततेने आंदोलन करत होतो' : सुळे

आम्ही लोकशाही पद्धतीने शांततेने आंदोलन करत होतो' : सुळे

इंडिया आघाडीच्या वतीने आज जनतेच्या मताची जी चोरी झाली त्याविरोधात संसद ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आदरणीय पवार साहेब आणि आम्ही सर्व सहकारी सहभागी झालो. हे आंदोलन सरकारने पोलीस बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न केला, हे अतिशय दुर्दैवी आहे. महात्मा गांधी हे आमचे आदर्श असून त्यांच्या मार्गाने वाटचाल करणारे आम्ही भारताचे लोक आहोत. आम्ही हा लढा सर्व पातळ्यांवर सुरु ठेवणार आहोत. जनतेचा 'एक व्यक्ती, एक मत' हा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आम्ही सदैव लढत रा 

[NDTV]Supriya Sule Interview | Is "Vote Chori" Hap...
[TV9 Marathi]सरपंच संतोष देशमुख, महादेव मुंडे हत्य...