1 minute reading time (47 words)

[ABP MAJHA]Supriya Sule LIVE | YB Chavan Center Mumbai | Maharashtra Politics | Marathi News | ABP Majha

Supriya Sule LIVE | YB Chavan Center Mumbai | Maharashtra Politics | Marathi News | ABP Majha

समाजातील सर्व महिलांच्या समस्या सारख्याच असतात. संसदेत महिलांचे शोषण होत नाही, असे अनेकांना वाटते. मात्र, ते खरे नाही. संसदेतही महिला खासदारांचे शोषण होते. त्याचे प्रकार वेगवेगळे असतात. ते महाविद्यालयातील रॅगिंगसारखे नसते. व्यक्तिनुरूप त्याची व्याख्या बदलते. महिलांना साड्यांच्या रंगावरून दिलेल्या प्रतिक्रिया या देखील शोषणाचाच एक प्रकार आहे. 

[NavaRashtra]Supriya Sule यांच्याकडून नवले पूल अपघ...
[Mumbai Tak]अजित पवारांसोबत युती करणार? प्रेसमधून ...