1 minute reading time (95 words)

[BBC News Marathi]'अदृश्य शक्तीचा विजय'

'अदृश्य शक्तीचा विजय' - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांकडे गेल्यावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांकडे गेल्यावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून वेगळे होऊन उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी स्वतःचा वेगळा गट स्थापन केला होता. जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांनी भाजपासह जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? याबाबत निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू होती. दोन्ही गटांनी आपापली कायदेशीर बाजू मांडली. अखेर निवडणूक आयोगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे चिन्ह हे अजित पवार यांच्याकडे असेल असा निर्णय दिला. या निर्णयावर आता दोन्ही गटाकडून प्रतिक्रिया देण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली असून या निर्णयाचा निषेध केला. 

[loksatta]“अदृश्य शक्तीचा विजय…”
[sarkarnama]राष्ट्रवादी पक्ष, घड्याळ चिन्ह गेल्यान...