मुंबईत आज छगन भुजबळ अचानक शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिलवर ओकवर पोहोचले. या बातमीने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. काल छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला होता. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. महाविकास आघाडीने या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. शरद पवार यांनी बारामती येथून फोन केल्याने महाविकास आघा...
मुंबईत आज छगन भुजबळ अचानक शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिलवर ओकवर पोहोचले. या बातमीने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. काल छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला होता. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. महाविकास आघाडीने या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. शरद पवार यांनी बारामती येथून फोन केल्याने महाविकास आघा...
आरक्षणासाठी बोलावलेल्या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकल्यावरून छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर थेट आरोप केला आहे. भुजबळांनी केलेल्या या आरोपांवर सुप्रिया सुळेंनी थेट पुरावा मागितला आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आयोजित केलेल्या बैठकीला विरोधक आले नाहीत. त्यांना अचानक बारामतीतून फोन आला आणि त्यांनी ऐनवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बोलावलेल्या बैठकीला येणे टाळले, असा गंभीर आरोप अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळांनी केला. यावर खासदार सुप्रिया सुळेंनीही पुरावे द्या, असे आव्हान भुजबळांना केले आहे. मराठा समाजाला ओबीसीत...
म्हणाल्या, "आम्ही न्यायालयात धाव घेणार आणि..." शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत १५ आणि १६ जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष स्थापन केला. हयात असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना उत्तराधिकारी म्हणून जबाबदारी दिली. त्यामुळे शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरे यांच...
JITENDRA AWHAD यांच्या अनोख्या शुभेच्छा बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Loksabha Contituties) विजयी ठरलेल्या खासदार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा आज ३० जून रोजी वाढदिवस. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर कार्यकर...
१८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर खासदारांनी अभिनंदन प्रस्तावार भाषण केलं. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अध्यक्ष ओम बिर्ला यांचं अभिनंदन केलं. यावेळी भाषणाची सुरुवात करताना सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांचा उल्लेख करण्याआधी एक शब्द अधोरेखित केला. नेमकं त्या काय बोलल्या प...
Lok Sabha Session Updates : १८ व्या लोकसभेचे पहिले संसद अधिवेशन आज, सोमवारपासून सुरू झाले आहे. पहिले दोन दिवस सदस्यांचा शपथविधी झाल्यानंतर बुधवारी, २६ जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. दरम्यान, नव्या संसदीय अधिवेशनात हजेरी लावल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांची आठवण काढली आहे. पहिल्यांदा खासदार म्हणून नि...
संसदेत जाताना सुप्रिया सुळेंना येते शरद पवारांच्या सल्ल्याची आठवण बारामती लोकसभा मतदार संघामधून चौथ्यांदा सुप्रिया सुळे यांचा विजय झाला आहे. आजपासून (सोमवार) संसदेच्या अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशानाला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहे. तत्पूर्वी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुप्रिया सुळे या पहिल्यांदा 2009 मध्ये खासदार झाल्या होत्...
शरद पवार यांच्यासोबतचा फोटो ट्विट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या... 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर असणाऱ्या संसदेचे अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. हे नवनिर्वाचित अठराव्या लोकसभेचे पहिलेच अधिवेशन आहे. आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने सल...
बारामती लोकसभा निवडणुकीकडं (Baramati Lok Sabha Election 2024) यंदा संपूर्ण देशाचं लक्ष होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर झालेल्या या पहिल्याच निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या होत्या. नणंद-भावजयीमध्ये झालेल्या या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. या निवडणूक निकालावर...
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या इंडिया आघाडीने एनडीएच्या सरकारसमोर मोठं आव्हान निर्माण केल्याचं आपण पाहिलं. एनडीएने निवडणूक जिंकली असली तरी इंडिया आघाडीने देशभरात २३४ जागा जिंकत त्यांची ताकद दाखवून दिली आहे. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीने (इंडिया) महायुतीला (एनडीए) धोबीपछाड दिला आहे. तसेच संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती ...
शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन अहमदनगरमध्ये पार पडला.यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी भाषण केलं.२५ वर्षात १८ वर्ष सत्तेत राहिलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.पक्षवाढीमध्ये अजित पवारांसोबत गेलेल्याचंही योगदान असल्याचं म्हणत त्यांनाही सुप्रिया सुळेंनी शुभेच्छा दिल्या.तसंच विधानसभेच्या काम...
सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्यांना सूचना शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन अहमदनगरमध्ये पार पडला.यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी भाषण केलं.२५ वर्षात १८ वर्ष सत्तेत राहिलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.पक्षवाढीमध्ये अजित पवारांसोबत गेलेल्याचंही योगदान असल्याचं म्हणत त्यांनाही सुप्रिया सुळे...
सुप्रियाताई सुळे यांनी कांदा प्रश्नानेच भाजपचा वांदा केल्याचे म्हणताना भाजपला छेडलं आहे. यावेळी सुळे म्हणाल्या, लोकसभेमध्ये सर्वात पहिला प्रश्न दुधाच्या भावासाठी मांडण्यात येईल. तर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांचे प्रश्न लोकसभेमध्ये आम्ही सर्व खासदार मांडू. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू. हा शब्द आहे! असे आश्वासन सुळे यांनी दिले. याआधी...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर पहिल्यांदाच दोन्ही गटाच्या वर्धापनदिनाचे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी पार पडले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा २५ व्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम अहमदनगर (अहिल्यादेवी नगर) शहरात सोमवारी (ता.१०) पार पडला. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्ना...
सुप्रिया सुळे म्हणतात, त्यात नवल ते काय? Supriya Sule on Ajit Pawar Group : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला (Ajit Pawar Group) एनडीए सरकारमध्ये एकही मंत्रिपद मिळाले नाही. अजितदादांच्या गटाला राज्यमंत्रिपद ऑफर करण्यात आले होते. मात्र, त्यांनी नकार दिला आहे. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असताना पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, रामदास आठवले, शिंदे गटाचे ख...
म्हणाल्या, "काही गोष्टी पोटात… राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात प्रचंड यश मिळालं आहे. राज्यात 10 पैकी आठ जागांवर विजय मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने 80% स्ट्राइक रेट मिळवला आहे. तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती निवडणूक लढवून मिळालेल्या यश हे अभूतपूर्व आहे. त्यामुळे शरद पवार गट भविष्...
सुप्रिया सुळे यांचा 'त्या' वृत्ताला दुजोरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अनिल देशमुख यांनी केलेल्या दाव्याला खासदार सुप्रिया सुळे यांनी दुजोरा दिला आहे. अजित पवार गटाचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असून पुढच्या 15 दिवसांत अनेक जणांचा पक्षप्रवेश होईल, असा...
कण्हेरी, ता. बारामती (प्रतिनिधी ) ः बारामती लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज कण्हेरी येथील मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. येथील मारुतीरायावर पवार कुटुंबियांची विशेष श्रद्धा असून ते वारंवार येथे दर्शनास येत असतात.आदरणीय शरद पवार साहेबांच्या पहिल्या निवडणूकीपासून कण्हेरी येथील मारुतीरायाचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ ...