1 minute reading time
(68 words)
[TV9 Marathi]जनता आणि पवार साहेब यांच्यामध्ये कधी सेक्युरीटी आली नाही- सुप्रिया सुळे
केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देऊ केली आहे. आता शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी ५५ सशस्त्र सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात असेल. आगामी विधानसभा निवडणूक आणि शरद पवारांना मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा पुरविल्याचे सांगितले जात असले तरी शरद पवार यांनी या सुरक्षेवरच शंका उपस्थित केली आहे. तर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

