1 minute reading time (74 words)

[ABP MAJHA]प्रत्येक बाप-लेकीसाठी प्रेरणादायी

download-41

Sharad Pawar, Supriya Sule यांची एकत्र मुलाखत

गेल्या कित्येक वर्षांपासून खासदार शरद पवार (Sharad Pawar) हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्याही राजकारणातील एक अग्रणीचे नेते आहेत. कठीणातल्या कठीण राजकीय परिस्थितीत शरद पवार मोठ्या खुबीने मार्ग काढतात. त्यांना एक कसलेला राजकारणी म्हणून ओळखले जाते. शरद पवार यांना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या रुपात एकमेव कन्या आहेत. त्यांना मुलगा नाही. आपल्या याच एकुलत्या एका मुलीबाबत शरद पवार यांनी दिलखुलासपणे भावना व्यक्त केल्या आहेत. 

[TV9 Marathi]आरोपींवर फास्टट्रॅक कोर्टात खटला चालव...
[ABP MAJHA]अमित शाह म्हणाले शरद पवार भ्रष्टाचाराचे...