1 minute reading time (78 words)

[Times Now Marathi]मविआचं पुण्यात आंदोलन, सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

मविआचं पुण्यात आंदोलन, सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्रात फोडाफोडी आणि जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात झाल्याचे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलं. शरद पवारांवर निशाणा साधत त्यांच्यावर राज ठाकरेंनी जातीयवादाचे आरोप केले. त्यानंतर आता राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार यांच्यावर आरोप केल्यावरच हेडलाईन होते असं म्हणत सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना टोला लगावला.

[News State Maharashtra Goa]पुण्यातील मूक आंदोलनान...
[Saam TV]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद लाईव्ह