1 minute reading time (54 words)

[Saam TV ]चार राज्यांच्या विधानसभा निकालावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

चार राज्यांच्या विधानसभा निकालावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

 मी नियमित भ्रष्टजनता पार्टीवर नेहमी टीका करते. अजित पवार गट आणि शिंदे गट यावर मी टीका करणार नाही मात्र भाजपवर मी वैचारिक टीका करते, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. आगामी लोकसभा निवडणुकी राष्ट्रवादी किती जागा लढणार, यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलंय. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या आम्ही १५ ते १६ जागा लढणार आहोत, असं त्या म्हणाल्या.

[Mumbai Tak]लोकसभा जागांवरुन गणित कसं असणार, सुप्र...
[ABP MAJHA]मला कोणाला स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत...