1 minute reading time (68 words)

[ABP MAJHA]शरद पवारांच्या तब्येतीत सुधारणा होतेय, सुप्रिया सुळेंची माहिती

शरद पवारांच्या तब्येतीत सुधारणा होतेय, सुप्रिया सुळेंची माहिती

शरद पवार यांच्या तब्येतीबाबतही सुप्रिया सुळेंनी यावेळी माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, बाबांची तब्येत खूप चांगली आहे. रुबी हॉल रुग्णाल्याच्या स्टाफला मी धन्यवाद देते. "शरद पवार आजारी पडले. त्यानंतर त्यांना दवाखान्यात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. तेंव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता. त्याशिवाय केंद्रिय गृहमंत्री अमित शाहांनीही बाबांच्या तब्येतीची फोनवरुन विचारपूस केली, बाबांना उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो", असंही सुळेंनी यावेळी सांगितलं आहे. 

[The Indian Express]Supriya Sule Criticises Govt D...
[NDTV]'Some Things Should Be Left To Destiny': Sup...