1 minute reading time
(56 words)
[Mumbai Tak]Supriya Sule यांनी Ajit Pawar यांच्या समोर Gautam Adani यांचं हक्काचा भाऊ म्हणत कौतुक, काय घडलं?
देशातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी यांनी रविवारी बारामती येथील कार्यक्रमाला हजेरी लावली होती. बारामती येथे पवार कुटुंबीयांकडून चालवण्यात येणाऱ्या विद्या प्रतिष्ठानद्वारे स्थापन करण्यात आलेल्या 'शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स'च्या उद्घाटनासाठी गौतम अदानी बारामती येथे आले होते. यावेळी अजित पवार, सुप्रिया सुळे, गौतम अदानी काय बोलले? पाहा. सुळेंकडून हक्काचा भाऊ म्हणत अदानींचं कौतुक

