1 minute reading time (61 words)

[News18 Lokmat]AI शिक्षकांची जागा घेणार? सुप्रिया सुळेंच उत्तर ऐकाच

AI शिक्षकांची जागा घेणार? सुप्रिया सुळेंच उत्तर ऐकाच

आज २८ डिसेंबर २०२५ रोजी बारामतीमध्ये ऐतिहासिक क्षण पाहायला मिळत आहे. 'विद्या प्रतिष्ठान'च्या 'शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन AI' च्या उद्घाटनासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला उद्योगपती गौतम अदानी यांची प्रमुख उपस्थिती आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आणि पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या भेटीचे राजकीय अर्थ काय? पहा सविस्तर कव्हरेज! 

[Maharashtra Times]गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्र...
[Zee 24 Taas]सुप्रिया सुळेंकडून अदानींचं कौतुक; का...