1 minute reading time (50 words)

[All India Radio]बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांबात खा. सुळे यांची गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा

बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांबात खा. सुळे यांची गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा

 बारामती लोकसभा मतदार संघातून Baramati (Lok Sabha Constituency)जाणारे विविध राष्ट्रीय महामार्ग (National Highways) आणि त्यांवरील प्रलंबित तसेच चालू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केंद्रिय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Highways and Road Minister Nitin Gadkari) यांच्याकडे केली.

[sakal]बारामती लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांची कामे...
[TV9 Marathi]'धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत संसदे...