महाराष्ट्र

[ETV Bharat]'यंदा आनंदाचा शिधा नाही, सरकारकडं पैसा तरी जनता उपाशी'

'यंदा आनंदाचा शिधा नाही, सरकारकडं पैसा तरी जनता उपाशी'

सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका  पुणे : महायुती सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांना यंदा दिवाळीत दिला जाणारा आनंदाचा शिधा दिला जाणार नाही. याबाबत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मला याबाबत आश्चर्य वाटत नाही, कारण गेल्या दिड वर्षांपासून मी सांगत आहे की राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. लाडकी बहीण योजना एक वर्षापूर्वी मोठ्या धूमधडाक्यात जाहीर झ...

Read More
  88 Hits

[Lokshahi Marathi]'आनंदाची शिधा बंद होणं चिंताजनक'; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

'आनंदाची शिधा बंद होणं चिंताजनक'; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

 महायुती सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांना यंदा दिवाळीत दिला जाणारा आनंदाचा शिधा दिला जाणार नाही. याबाबत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मला याबाबत आश्चर्य वाटत नाही, कारण गेल्या दिड वर्षांपासून मी सांगत आहे की राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. लाडकी बहीण योजना एक वर्षापूर्वी मोठ्या धूमधडाक्यात जाहीर झाली, पण आत्तापर्यंत पहिल्या टप्प्यात ...

Read More
  119 Hits

[policenama]सुप्रिया सुळे संतापल्या, ही गोरगरीब जनतेची क्रूर थट्टा

'आनंदाचा शिधा'मध्ये निकृष्ट तेल, डाळीत किडे, तर रव्यात…' मुंबई : NCP MP Supriya Sule | दिवाळीच्या सणासाठी राज्य सरकारने (State Govt) गोरगरिबांना १०० रुपयांत आनंदाचा शिधाचे (Anandacha Shida) वाटप केले. सरकारने याची मोठी जाहिरात देखील केली. पण प्रत्यक्षात दिवाळीच्या या शिधामध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य देण्यात आल्याने ऐन दिवाळीत राज्यातील गोरगर...

Read More
  565 Hits

[mymahanagar]गोरगरीब जनतेची ‘ही’ क्रूर थट्टा आहे

आनंदाचा शिधावरून सुप्रिया सुळेंचा शासनावर निशाणा मुंबई : सणासुदीला शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत 'आनंदाचा शिधा' देण्याचा निर्णय राज्य सरकाराने घेतला. पण या आनंदाच्या शिध्यात घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आनंदाच्या शिधाच्या दर्जाबाबत प्रश्नचि...

Read More
  633 Hits

[agrowon]डाळींमध्ये किडे, रव्यामध्ये जाळ्या

निकृष्ट 'आनंदाचा शिधा'मुळे सुप्रिया सुळेंना संताप अनावर Supriya sule anger News : सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आनंदाचा शिधा दिला जात आहे. स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून अवघ्या १०० रुपयांमध्ये साखर, पामतेल, रवा, चणाडाळ, मैदा आणि पोहे अशा सहा वस्तू दिल्या जातात. परंतु अनेक ठिकाणी डाळींमध्ये किडे, रव्यामध्ये जाळ...

Read More
  742 Hits

[civicmirror]आनंदाचा शिधा की गोरगरिबाची क्रुर थट्टा ?

दिवाळीच्या शिध्यामध्ये किडे अन् जाळ्या दिवाळी सणानिमित्ताने सरकारने सामान्य नागरिक, गोरगरीबांना शिधावाटप केला आहे. आनंदाचा शिधा या संकल्पनेतून सरकारने ही भूमिका घेतली आहे. केवळ १०० रूपयांच्या दरात हा शिधा वाटप केला जात होता. मात्र या शिधामध्ये आळ्या, किडे आढळून येत आहेत.यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर चांगलाच निशाणा साधला ...

Read More
  656 Hits

[lokmat]‘आनंदाचा शिधा’मधील तेल निकृष्ट, डाळीत किडे, तर रव्यात...,

सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप" राज्यातील गोरगरिबांना सणासुदीच्या काळात गोडधोड करता यावं यासाठी राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा या माध्यमातून काही अन्नपदार्थांचं वाटप अवध्या १०० रुपयांमध्ये करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात गुढीपाडवा, गणेशोत्सव आणि दिवाळीमध्ये सरकारने 'आनंदाचा शिधा'वाटप केलं आहे. मात्र सरकारकडून देण्यात येत असलेल्या आनंदाचा शिधामधी...

Read More
  578 Hits