1 minute reading time (72 words)

[ABP MAJHA]दिल्लीत महाराष्ट्राची चेष्टा होत आहे, सरकार जबाबदार,सुळेंचा हल्लाबोल

दिल्लीत महाराष्ट्राची चेष्टा होत आहे, सरकार जबाबदार,सुळेंचा हल्लाबोल

भविष्यातील निवडणुकांबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक व्हावी. प्रत्येक व्यक्तीला एकच मत असले पाहिजे. आपला देश संविधानाने चालतो. संविधान असे सांगते की, तुम्हाला मला जसं एक मत तसंच सलमान खान, माधुरी दीक्षित आणि पंतप्रधानांनाही एक मत, त्यामुळे सर्वांना एकाच मताचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकच मत द्यावं. असं असेल तर एकाच घरात चुकीची पत्ते, आधार कार्ड हे तर चैनलने वास्तव दाखवले आहे, असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. 

[Times Now Marathi]सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा मुद्द...
[Sakal]शुरा कौन्सिलच्या सदस्यांशी चर्चा; सुप्रिया...