राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज धाराशिवपर्यंत पोहोचली. शरद पवार गटाची धाराशिवमध्ये शिवस्वराज्य यात्रेची सभा पार पडली. या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं. "भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्ह सगळं देऊन टाकलं असतं", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. "सरकारचं कौतुक वाटायला लागले. सगळे सरकार चांगले ...
बहिणीच्या खात्यात पैसे देऊन परत घेऊन दाखवा असा सज्जड दमच सुळे यांनी या सत्ताधारी आमदारांना भरला . तुम्ही काय खिशातले पैसे देता काय तुमच्या असा सवाल करीत आमच्या कराच्या पैशातून तुम्ही हे पैसे देता लक्षात ठेवा असा इशाराही सुळे यांनी दिला .राज्य सरकारला कळून चुकले आहे कि आपण पुन्हा सत्तेत येत नाही , रोज नवनवीन सर्व्हेत हेच समोर येत असल्याने थोडे दिवस ...
लातुरात सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांनी घेरत भर रस्त्यात जाब विचारला. सुप्रिया सुळे यांनीही मराठा आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेत त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत असताना मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंकडे नेमकी काय कळकळीची विनंती केली, तेच या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत.
भाजप सरकारच्या विरोधात जेव्हा मी बोलते, तेव्हा माझ्या पतीला (उद्योजक सदानंद सुळे) नोटीस येते. प्राप्तीकर विभागाची (इन्कम टॅक्स) सदानंद सुळे यांना सोमवारीच (ता. 12 ऑगस्ट) नोटीस आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली..राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिव स्वराज्य यात्रा सोलापूर...
शिवस्वराज्य यात्रेनिमित्त सुप्रिया सुळे लातूरमध्ये होत्या. यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, या मागणीचं निवेदन सकल मराठा मोर्चाच्या वतीनं सुप्रिया सुळेंना देण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी घोषणा देताच सुप्रिया सुळेही त्यात सहभागी झाल्या.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सध्या राज्यभरात सुरू आहे. आज शिवस्वराज्य यात्रेची सभा तुळजापूरमध्ये आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे उपस्थित आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा अहमदपूर येथे पोहोचली. सुप्रिया सुळे भाषण करत असताना मराठा बांधव मंचावर पोहोचले आणि भाषण थांबवलं. मराठा आरक्षणाबाबतची तुमची भूमिका काय आहे ते स्पष्ट करा असं आवाहन मराठा बांधवांनी केलं.
मराठा आंदोलकांच्या भेटीनंतर Supriya Sule यांची प्रतिक्रिया राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मराठा नेत्यांकडून केली जात आहे. तसेच यासंदर्भात विविध ठिकाणी राजकीय नेत्यांना भेटून त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्नही मराठा आंदोलकांकडून केला जातो आहे. दरम्यान, राष्ट्रवादी ...
कुणाबद्दल म्हणाल्या असं? "तुम्ही सांगेल त्या ठिकाणी, सांगेल त्या वेळेला लाडकी बहीणवरून ज्या आमदारांनी धमकी दिली त्यांच्याशी त्या विषयावर चर्चेला तयार आहे. लाडकी बहीण योजनेवरून दोन आमदार धमकी देतात. पण मला वाटतं असे भाऊ नसलेले बरे. कोणती बहीण म्हणाली की, आम्हाला योजना करा म्हणून. तुम्ही स्वतः ते जाहीर केले. राज्यातील कोणत्याही आमदाराला तुमचे प...
सुप्रिया ताईंनी सांगितलं खास कनेक्शन; दादांना दिलं टेन्शन PauseUnmute0%Loaded: 16.50%Remaining Time -6:10Close Player सोलापूर : अजित पवारांच्या (Ajit Pawar) गुलाबी जॅकेटची चर्चा सध्या सर्वांच्याच तोंडात असताना टेंभुर्णी येथील शिवस्वराज यात्रेत खासदार सुप्रिया सुळे यांनीही गुलाबी साडीच नेसली होती. या विषयी सुप्रिया सुळेंना विचारले असता त्या म्...
सुप्रिया सुळेंचा रवी राणांना दम राज्यात लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध होत आहे. मात्र काही नेत्यांच्या विधानांनी या योजनेभोवती वादाची किनार तयार होऊ लागली आहे. आमदार रवी राणा यांनी महायुतीला मतदान केले नाही तर योजनेतून मिळालेले दीड हजार परत घेतले जातील, असे विधान केले. आमदार राणांच्या या विधानामुळे विरोधकांनी सरकारविरोधात रान पेटवले आहे. खासदा...
सुप्रिया सुळेंचा सरकारवर गंभीर आरोप "मी जेव्हा जेव्हा संसदेत प्रश्न मांडते, तेव्हा तेव्हा मझ्या पतीला केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरो, आयकर विभाग किंवा सक्तवसुली संचालनालयाची नोटीस येते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर केला आहे. सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे व खासदार धै...
अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी 2 शब्दांत दिलं उत्तर मी माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात सुनेत्राला (Sunetra Pawar) उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंविरो...
पुढे काय झालं? खासदार म्हणाल्या… व्हॉट्सअॅप आणि ईमेल हॅक होण्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. सरकारी अधिकाऱ्यांचेही फोन हॅक झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. अशातच आता खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअॅप हॅक झाल्याचं वृत्त रविवारी (११ ऑगस्ट) समोर आलं होतं. त्यानंतर सुळे यांनी पुणे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सायबर पोलिसां...
सुप्रिया सुळे यांचं भावनिक भाषण राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्यातील टेंभूर्णी इथं झालेल्या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर जोरदार आसूड ओढले. महाराष्ट्राच्या बाबतीत काही लोकांचा गैरसमज झाला आहे. नाती आणि व्यवसाय यातला फरकच यांना कळेनासा झाला आहे...
"मी जेव्हा जेव्हा संसदेत प्रश्न मांडते, तेव्हा तेव्हा मझ्या पतीला केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरो, आयकर विभाग किंवा सक्तवसुली संचालनालयाची नोटीस येते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर केला आहे. सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे व खासदार धैर्यशील पाटील यांनी आज (१३ ऑगस्ट) सोल...
सुप्रिया सुळे यांची एका वाक्यात प्रतिक्रिया 'बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्राला उतरवणं मोठी चूक असल्याची कबुली अजित पवार यांनी दिली. एका मुलाखतीत बोलताना अजित पवार यांनी ही कबुली दिली. एवढंच नाही 'राजकारण पार घरात येऊ द्यायचं नसतं'असंही अजित पवार यावेळी म्हंटले.
लाडकी बहिणवरून सुळे काय म्हणाल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढ्यात शिवस्वराज्य यात्रेला हजेरी लावली. यावेळी सुप्रिया सुळेंनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांची एक ऑडिओ क्लीप उपस्थितांना ऐकवली आहे. मेहबूब शेख यांनी सुळेंकडे मोबाईल दिल्यानंतर त्यांनी रेकॉर्डिंग ऐकवली. त्यामु...
सुप्रिया सुळेंचा लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांवर हल्लाबोल पंधराशे रुपये देऊन हे नवीन बहीण आणतील असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. आमच्या बहीण भावाच्या नात्याचा अपमान करू नये असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढ्यात शिवस्वराज्य यात्रेला हजेरी लावली. यावेळी सुप्रिया सुळेंनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांची एक ऑडिओ क्लीप उपस्थितांना ऐकवली आहे. मेहबूब शेख यांनी सुळेंकडे मोबाईल दिल्यानंतर त्यांनी रेकॉर्डिंग ऐकवली. त्यामुळं आता यावरून नव्या वादाला तोंड फु...