महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला. राहुल गांधी यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासह पत्रकार परिषद घेतली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या संदर्भात आज झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मारकडवाडीतील मतदान आणि साताऱ्यातील पराभव याचं उदाहरण दिलं. त्याचबरोबर त्यांनी राज ठाकरे यांचा देखील उल्लेख केला.
सुप्रिया सुळे यांनी बॅलेटवर निवडणुका घ्या, ईव्हीएम बंद करा अशी जोरदार मागणी केली. "धैर्येशील मोहिते माढातून विजयी झाले. सोलापुरातून उत्तम जानकर आमदार बनले. सोलापूरमधून. त्यांच्या मते त्यांना जी मते मिळाली मरकडवाडी. मी निवडून आलो. पण पाहिजे तेवढे मते मिळाली नाही. त्यांना परत निवडणूक हवी. बॅलेट पेपरवर हवी. पण निवडणूक घेतली जात नाही. बॅलेट पेपरवर निवड...
राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदान यंत्रांचा वापर बंद करून पुन्हा मतपत्रिका व मतपेटीद्वारे मतदान घेण्याची मागणी येथील पत्रकार परिषदेत केली. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटाचे उत्तम जानकर विजयी झाले. पण त्यांना अपेक्षित असलेली मते मिळाली नाहीत. मतपत्रिकेद्वारे पुन...
विरोधी पक्षनेते राहुल गांधींची आज पत्रकार परिषद पार पडतेय. दिल्लीतून होणाऱ्या या पत्रकार परिषदेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची हजेरी असेल, निवडणूक आयोग, ईव्हीएम मशीन, मतदार नोंदणीसह दिल्ली विधानसभा निवडणुकीवरुन मोठा गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. लोकसभेत बोलताना राहुल गांधींनी महाराष्ट्र आणि शिर्ड...
विरोधी पक्षनेते राहुल गांधींची आज पत्रकार परिषद पार पडतेय. दिल्लीतून होणाऱ्या या पत्रकार परिषदेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची हजेरी असेल, निवडणूक आयोग, ईव्हीएम मशीन, मतदार नोंदणीसह दिल्ली विधानसभा निवडणुकीवरुन मोठा गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. लोकसभेत बोलताना राहुल गांधींनी महाराष्ट्र आणि शिर्डीतील म...
राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणावरुन वातावरण तापले आहे. मस्सजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्यामुळे राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला. यामुळे वाल्मिक कराड व मंत्री धनंजय मुंडे यांच्यामधील संबंध देखील समोर आणण्यात आले. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. विरोधी नेत्यांसह सत्ताधारी नेत्यांनी देखील धनंजय मु...
सुप्रिया सुळे यांनी बॅलेटवर निवडणुका घ्या, ईव्हीएम बंद करा अशी जोरदार मागणी केली. "धैर्येशील मोहिते माढातून विजयी झाले. सोलापुरातून उत्तम जानकर आमदार बनले. सोलापूरमधून. त्यांच्या मते त्यांना जी मते मिळाली मरकडवाडी. मी निवडून आलो. पण पाहिजे तेवढे मते मिळाली नाही. त्यांना परत निवडणूक हवी. बॅलेट पेपरवर हवी. पण निवडणूक घेतली जात नाही. बॅलेट पेपरव...
खासदार सुप्रिया सुळे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमोर प्रश्न उपस्थित करत म्हणाल्या, "महाराष्ट्राच्या सध्याच्या कृषीमंत्र्यांनी पीक विमा योजनेत ५०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली आहे. तर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी तो घोटाळा ५ हजार कोटींचा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे केंद्रीय कृषीमंत्री म्हणून आपणास याबद्दल माहित होते ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात मोठी गडबड झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे. संसदेतही हा आरोप करण्यात आला. त्यानंतर आज काँग्रेस नेते राहुल गांधी, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेस (शप) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाला धारेवर धरलं. निवडणूक आयोग हा नि:पक्षपाती असला पाहिजे एवढंच म्...
'राजधानीतील मराठी साहित्य संमेलन दिल्लीत मराठी माणसाचे महत्व वाढवणारे ठरेल', अशा भावना 'मराठी भाषा, मराठी माणूस आणि दिल्ली' या परिसंवादात मान्यवरांनी व्यक्त केल्या. दिल्ली महाराष्ट्रापासून दूर असली तरीही दिल्लीचे तख्त राखण्यासाठी कायम मराठी माणूस धावला आहे, अशाही भावना मान्यवरांनी बोलून दाखवल्या. सरहद, पुणे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य ...
निवडणुकीत सेम चिन्हामुळे लोकांचा संभ्रम होत असल्याचे आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले. तरीही त्यांनी चिन्ह बदलले नाही. याच कारणामुळे आमची साताऱ्याची सीट गेली. 11 जागाही आमच्या अशाच गेल्या, असे खासदार सुप्रिया सुळे दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या.
खासदार सुप्रिया सुळे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमोर प्रश्न उपस्थित करत म्हणाल्या, "महाराष्ट्राच्या सध्याच्या कृषीमंत्र्यांनी पीक विमा योजनेत ५०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली आहे. तर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी तो घोटाळा ५ हजार कोटींचा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे केंद्रीय कृषीमंत्री म्हणून आपणास याबद्दल माहित होते ...
अमित शाहांना म्हणाल्या… शिर्डी भाजपाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पाडले. या अधिवेशनात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी हजेरी लावून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांवर तोफ डागली. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा उल्लेख करून त्यांच्यावर टीका केली. आता या टीकांवर प्रतिटीका होऊ लागली आहे. अमित शाहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर सुप्रिया सुळेंनी आता पलटवार केला आहे....
सुप्रिया सुळेंचा अमित शाहांवर पलटवार भाजपकडून महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या राज्यस्तरीय अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. अमित शाहांनी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे व शरद पवारांवर निशाणा साधला. आता या टीकांवर प्रतिटीका होऊ लागली आहे. अमित शाहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर सुप्रिया सुळेंनी आता पलटवार केला आहे. प्रसारमा...
परभणी: बीडमधील इतर आरोपींवर मोक्का लावण्यात आला, पण वाल्मिक कराडवर मोक्का का लावण्यात आला नाही? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. संसदेच्या अधिवेशनामध्ये बीज आणि परभणी हे दोन्ही विषय मांडणार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादीच्या खास...
पंकजा मुंडेंच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचा पलटवार; म्हणाल्या, "कोणताही जिल्हा…" Supriya Sule Criticise Pankaja Munde : गुन्हेगारीच्या घटना विविध जिल्ह्यांमध्ये घडत असून अशा घटना थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. या घटनांवर राजकारण होता कामा नये. मात्र परळी, बीडलाच बदनाम केलं जातंय, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपा आमदार पंकजा मुंडे यांनी काल (११ जानेवा...
ठाकरे गट स्वबळाच्या तयारीवर सुप्रिया सुळे थेट बोलल्या Supriya Sule | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी (MVA) ला दारुण पराभव पत्करावा लागला. आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी पराभवासाठी एकमेकांना दोष देण्यास सुरुवात केली आहे. पक्ष आता 'एकला चलो'चा नारा देत आहेत. शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की, नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्...
खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी सुप्रिया सुळेंसमोर आपल्या भावना व्यक्त केली. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आईनं सुप्रिया सुळेंसमोर टाहो फोडला. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आईचा टाहो पाहून सुप्रिया सुळेंनाही अश्रु अनावर झाले.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज परभणीत जाऊन दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दोन्ही कुटुंबीयांचे सांत्वन सुप्रिया सुळे यांनी केले आहे. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी बीड आणि परभणी या दोन्ही प्रकरणांमध्ये न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली.