आयपीएस अंजना कृष्णा यांच्या प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उडी घेतलीय. सुप्रिया सुळे यांनी अजितदादांची थेट पंतप्रधान मोदींनी तक्रार केलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयपीएस अधिकार अंजना कृष्णा यांना फोनवर दम भरल्यानंतर त्यांच्यावर चहुबाजुने टीका केली जातेय. कर्त्यव्यावर असलेल्या महिला अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी सुप्...
राज्याचे उप मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला झापल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.या व्हायरल व्हिडिओनंतर विरोधकांनी अजित पवारांना कोंडीत पकडलं होतं.त्यानंतर आता या वादावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या प्रतिक्रियेत त्यांनी अजित पवार यांचा...
मुख्यमंत्र्यांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया नवी दिल्ली : नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'अनेकवेळा लोकांना वाटलं माझी राख होत आहे आणि तेवढ्यात माझी आपली भरारी होत आहे,' असे विधान केले. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. "मला कधी वाटले नाही की त्यांची...
सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकारांना प्रतिक्रिया देताना सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत.. महाराष्ट्रातील वाढत असणारी गुन्हेगारी.. शेतकऱ्यांच्या समस्या ..आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा यावरून सरकारला प्रश्न विचारले आहेत. अजित दादांचा व्हायरल विडिओ ते फडणवीसांचं वक्तव्य यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणाल्या आहेत हे सांगणार हा विडि...
नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'अनेकवेळा लोकांना वाटलं माझी राख होत आहे आणि तेवढ्यात माझी आपली भरारी होत आहे,' असे विधान केले. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. "मला कधी वाटले नाही की त्यांची राख होईल. हे असले कोणाच्या ध्यानी मनी नसते." असे त्या म्हणाल्या. तसेच...
नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'अनेकवेळा लोकांना वाटलं माझी राख होत आहे आणि तेवढ्यात माझी आपली भरारी होत आहे,' असे विधान केले. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. "मला कधी वाटले नाही की त्यांची राख होईल. हे असले कोणाच्या ध्यानी मनी नसते." असे त्या म्हणाल्या. तसेच...
भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. विरोधी उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली आहेत. त्यामुळे ऐनवेळी इंडिया आघाडीची मते फुटली असल्याचे समोर आले आहे. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
पुणे – पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रतीक्षेत असलेली प्रभाग रचना शुक्रवारी (22 ऑगस्ट) जाहीर झाली. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तीन वर्षे रखडलेल्या निवडणूक प्रक्रियेला आता गती मिळाली आहे. शुक्रवारी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली....
सुप्रिया सुळे यांचा कोर्टात जाण्याचा इशारा पुणे : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा महाष्ट्रातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. मी एक वर्षापासून सांगत आहे, की राज्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. लाडकी बहीण योजनेत पुरुषांनीदेखील सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. लाडकी बहीण योजनेत जो घोटाळा झाला आहे, त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. ४ हजार ८०० ...
सुप्रिया सुळेंचा माणिकराव कोकाटेंना टोला केंद्र सरकारने ऑनलाइन गेमिंगवर बंदी आणणारं विधेयक आणलंय.यावरून सुप्रिया सुळे यांनी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंवर निशाणा साधलाय.रमी खेळणारे ऑनलाइन गेमवर बंदी आणणार, असं म्हणत सुळेंनी टोला लगावला.कॉपी करतो त्यालाच पेपर तपासायला बोलवता, असा चिमटा सुळेंनी काढला.
खासदार सुप्रिया सुळेंचा माणिकराव कोकाटेंना टोला इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन – MP Supriya Sule | 'राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मागे बसलेल्यांनी व्हिडिओ काढला पण नोटीस बिचार्या रोहितला पाठवली,' असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी कोकाटेंना टोला लगावला आहे. कॉपी करतो त्यालाच तुम्ही पेपर तपासायला बोलवता, असा टोला देखील सुळे कोकाटे यां...
पुणे : पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत सत्तेतील काही पक्षासह अन्यपक्षामध्ये असवस्था आहे. जे काही ते पारदर्शकपणे व्हावे. कुठल्याही राजकीय दबावाखाली होउ नये . एकाला सोयीप्रमाणे प्रभाग रचना करू नका. नागरिक केंद्रबिंदु असला पाहिजे. निवडणुक जिकणे हा केंद्रबिदु कसा असु शकतो. ताकदवर लोकांनी उत्तम काम केले. त्यांचेच प्रभाग फोडले आहेत. ही मनमानी ...
पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रतीक्षेत असलेली प्रभाग रचना शुक्रवारी (22 ऑगस्ट) जाहीर झाली. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तीन वर्षे रखडलेल्या निवडणूक प्रक्रियेला आता गती मिळाली आहे. शुक्रवारी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. मात्र ...
महापालिकेचे प्रश्न मांडण्यासाठी आलो. प्रभाग रचनेत अश्वस्तगता आहे. कोणत्याही राजकीय दबावात येऊन प्रभाग रचना व्हावी. राजकीय दबाव नकोय. ४ तारखेपर्यंत हरकती मांडण्याचा आयुक्तांनी सांगितल आहे. १० तारखेपर्यंत हरकती साठी मुदत वाढवावी; आमची विनंती आहे. नियम आणि कायद्याने प्रभाग रचना झाली पाहिजे
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा महाष्ट्रातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. मी एक वर्षापासून सांगत आहे, की राज्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. लाडकी बहीण योजनेत पुरुषांनीदेखील सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. लाडकी बहीण योजनेत जो घोटाळा झाला आहे, त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. ४ हजार ८०० कोटी रुपयांचा हा भ्रष्टाचार असून सरकारने या योजनेच...
पुणे जिल्हा सारख्या ठिकाणी एवढं चांगलं प्रशासन आहे. तिथे दोन लाख खोटे फॉर्म भरले जातात हा भ्रष्टाचार आहे.बंद करा म्हणून प्रयत्न नाही पण हा घोटाळा कुठेतरी थांबला पाहिजे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार शरदचंद्र पवार (राष्ट्रवादी-सपा) यांनी सोमवारी पुणे महानगरपालिका (पीएमसी) आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली. बारामती मतदारसंघातील विविध प्रश्न महापालिका प्रमुखांसमोर मांडण्यासाठी आणि ते सोडवण्याची मागणी करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाने सरकारकडे 'ओला दुष्काळ' जाहीर करण्याची मागणी केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी, सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. राज्यातील मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पाव...
माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चलतं, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला. आम्ही आमच्या पैशाने मटण खातो, आम्ही कुणाचे मिंधे नाही असेही त्या म्हणाल्या. यावेळी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर देखील सुप्रिया सुळे यांनी टीका केली. पत्ते तुम्ही खेळ...
सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन सध्या महाराष्ट्रातील राजकारणाची संपूर्ण देशभरात चर्चा रंगली आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हळूहळू माहोल तयार होताना दिसत आहे. त्यातही मुंबईच्या पालिका निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही पण त्याआधी सध्या मुंबई...

