महाराष्ट्र

[TV 9 Marathi]“माझी पोलीस सुरक्षा व्यवस्था तातडीने काढा…”

सुप्रिया सुळेंनी गृहमंत्र्यांकडे केली मोठी विनंती, कारण…  "राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडत चालली आहे. पोलिसांवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे माझी पोलीस सुरक्षा व्यवस्था तातडीने काढा", अशी विनंती राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना ...

Read More
  233 Hits

[Lokmat]माझी सुरक्षा तातडीने काढून जनतेच्या सुरक्षेसाठी नियुक्त करा

सुप्रिया सुळेंची गृहमंत्र्यांना विनंती  "बदलापुरातील एका शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कामगार अक्षय शिंदे याने ११ आणि १२ ऑगस्टला अत्याचार केल्याचा आरोप आहे. या अत्याचारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. एवढेच नव्हे, तर पीडित मुलीच्या आईला पोलीस ठाण्याच्या परिसरारात १२ तास उभे करुन ठेवण्यात आल...

Read More
  220 Hits

[Sakal]माझी सुरक्षा व्यवस्था तात्काळ काढा

सुप्रिया सुळेंची फडणवीसांना विनंती; मोठं कारण आलं समोर  "मुंबई- माझी पोलीस सुरक्षा व्यवस्था तातडीने काढा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडत चालली आहे. त्यामुळे पोलिसांवर प्रचंड तणाव येतोय. त्यातच राजकीय नेत्यांना पोलीस संरक्षण दिलं जात आहे. त्...

Read More
  244 Hits

[Loksatta]“…तर सरकारनं मला फाशीची शिक्षा द्यावी”, सुप्रिया सुळेंची आगपाखड

म्हणाल्या, "सरकारनं माझी सुरक्षा काढून घ्यावी"! बदलापूरमध्ये तीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर बलात्काराची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेवर आता सर्वत स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मंगळवारी बदलापूरमध्ये या घटनेच्या निषेधार्थ स्थानिकांनी जवळपास १० तास रेलरोको केला. यादरम्यान सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना क...

Read More
  245 Hits

[Navarashtra]‘महिला आयोग हाय हाय’ ! बदलापूरच्या घटनेविरोधात पुण्यात सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात आंदोलन

 पुणे : ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये चिमुरड्या मुलींवर अत्याचार करण्यात आले. अवघ्या चार वर्षांच्या मुलींवर शाळेमध्ये अत्याचार केल्यामुळे बदलापूरकर संतप्त झाले आहेत. पोलिसांनी तक्रारीची दखल न घेता उलट मुलींच्या पालकांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून घेतल्यामुळे संतापाची लाट उसळली. दिवसभर आंदोलकांनी या घटनेच्या विरोधात बदलापूर स्थानकावर चक्काजाम केला...

Read More
  288 Hits

[Mumbai Outlook]सुप्रिया सुळे यांचे फडणवीसांना पत्र; तातडीने निर्णय घेण्याची केली विनंती

मागील काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढलंय. बदलापूर येथील घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलं आहे. दरम्यान, महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे (Supriya Sule) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) एक पत्र लिहलंय. या पत्रात त्यांनी माझी पोलीस...

Read More
  242 Hits