[News State Maharashtra Goa]त्यांनी पक्ष नेलं चिन्ह नेलं...आता पुन्हा काय काय नेणार ?

त्यांनी पक्ष नेलं चिन्ह नेलं...आता पुन्हा काय काय नेणार ?

 त्यांनी पक्ष नेलं चिन्ह नेलं...आता पुन्हा काय काय नेणार ? असे म्हणत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर खासदार सुप्रिया सुळेंच महत्त्वाचं विधान केले आहे. तसेच यावेळी त्यांनी आपला फोन आणि व्हॉट्सअप हॅक झाल्याचे सांगितले आहे. 

Read More
  109 Hits

[Sakal]खासदार सुप्रिया सुळेंचा मोबाईल हॅक, पोलिसात तक्रार दाखल

खासदार सुप्रिया सुळेंचा मोबाईल हॅक, पोलिसात तक्रार दाखल

 खासदार सुप्रिया सुळेंचा मोबाईल हॅक झाला आहे. त्यांनी सोशल मिडीयावर स्वत: याबाबत माहिती दिली.'माझा फोन आणि व्हॉट्सअॅप हॅक झालं आहे. त्यामुळे कोणीही मॅसेज करू नये' असं सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हंटलंय. याप्रकरणी सुप्रिया सुळे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

Read More
  114 Hits

[TV9 Marathi]माझा फोन हॅक, कोणीही मला फोन किंवा मेसेज करु नये -खासदार सुप्रिया सुळे

माझा फोन हॅक, कोणीही मला फोन किंवा मेसेज करु नये -खासदार सुप्रिया सुळे

 राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक असलेल्या शरद पवार यांच्या कन्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअप हॅक झालं आहे. त्यांनीच आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसेच कोणीही मला फोन अथवा मेसेज करु नका असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

Read More
  111 Hits

[Sarkarnama]सत्ता आल्यावर मुख्यमंत्री पवारांच्या राष्ट्रवादीचा ? सुळेंनी सांगून टाकलं

सत्ता आल्यावर मुख्यमंत्री पवारांच्या राष्ट्रवादीचा ? सुळेंनी सांगून टाकलं

 खासदार सुप्रिया सुळेंनी पुण्यात मीडियाशी संवाद साधला. यावेळी सत्ता आल्यावर पुढचा मुख्यमंत्री शरद पवार गटाचा होणार का ? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. यावर काय म्हणाल्या सुळे पाहा...

Read More
  126 Hits

[ABP MAJHA]माझा फोन हॅक, जयंतरावांना मेसेज, सुप्रिया सुळेंनी सांगितली आपबीती

माझा फोन हॅक, जयंतरावांना मेसेज, सुप्रिया सुळेंनी सांगितली आपबीती

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक असलेल्या शरद पवार यांच्या कन्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअप हॅक झालं आहे. त्यांनीच आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसेच कोणीही मला फोन अथवा मेसेज करु नका असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

Read More
  106 Hits

[TV9 Marathi]सत्तेत आल्यावर आपलं सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पहिलं घेईल - सुप्रिया सुळे

सत्तेत आल्यावर आपलं सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पहिलं घेईल - सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पुणे जिल्ह्यात असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी  स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाबाबत मोठी घोषणा केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आपलं सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पहिलं घेईल असे त्या म्हणाल्या आहेत. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, विधानसभा निवडणुका य...

Read More
  111 Hits

[TV9 Marathi]उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला ही दुर्देवी बाब- सुप्रिया सुळे

images-81

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. मनसैनिकांनी हा हल्ला केला असून त्यामुळे राजकारण पेटले आहे. याचे राजकीय वर्तुळामध्ये परिमाण दिसून येत असून विविध नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शेण, नारळ आणि बांगड्या फेकण्यात आल्या. यामुळे शिवसैनिक प्रचंड नाराज आहेत. या ...

Read More
  101 Hits

[Maharashtra Lokmanch]हिंजवडी येथील वाहतूक कोंडी, कचरा, नागरिकांची सुरक्षा आणि अन्य समस्यांवर उपाययोजना करा

वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन विकास आराखडा करण्याबाबत सुळे यांचे पालकमंत्र्यांना पत्र

वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन विकास आराखडा करण्याबाबत सुळे यांचे पालकमंत्र्यांना पत्र  जागतिक दर्जाचे 'आयटी हब' अशी ओळख असणाऱ्या हिंजवडी येथील 'राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान' परिसरातील रस्त्यांची दुरावस्था व वाहतूक कोंडी यावर तातडीने उपाय योजना करण्याबरोबरच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, नागरिकांची सुरक्षितता या सारख्या पायाभूत सुवि...

Read More
  152 Hits

[TV9 Marathi]वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावर अजितदादा गटाचा स्टँड काय?

वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावर अजितदादा गटाचा स्टँड काय?

सुप्रिया सुळे यांनी विचारला अडचणीचा सवाल  केंद्र सरकारने वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक संसदेत मांडलं आहे. या विधेयकाला विरोधकांनी कडाडून विरोध केला आहे. तर केंद्र सरकार हे विधेयक मंजूर व्हावं म्हणून जोरदार प्रयत्न करत आहे. या मुद्द्यावरून शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी अजितदादा गटाला कोंडीत पकडणारा सवाल केला आहे. वक्फ बोर्ड दुरुस्ती ...

Read More
  174 Hits

[Loksatta]“आम्हाला सत्ता, पदं…”; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

“आम्हाला सत्ता, पदं…”; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

 गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकारांनी प्रश्न विचारला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेत जास्त जागा मिळाल्या तर मुख्यमंत्रिपदावर दावा करणार का? असा प्रश्न विचाण्यात आला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आह...

Read More
  139 Hits

[Lokshahi]आमदार बच्चू कडू यांनी घेतली शरद पवार यांची भेट; सुप्रिया सुळे म्हणाल्या...

आमदार बच्चू कडू यांनी घेतली शरद पवार यांची भेट; सुप्रिया सुळे म्हणाल्या...

आमदार बच्चू कडू यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. पुण्यातील मोदीबाग निवासस्थानी बच्चू कडू यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बच्चू भाऊंनी गेले अनेक वर्ष राजकीय मतभेद सर्वांचेच असतात आणि ते असलेच पाहिजे. एक सश...

Read More
  141 Hits

[TV9 Marathi]मराठा आरक्षणाबाबत सुप्रिया सुळे यांची मोठी मागणी

मराठा आरक्षणाबाबत सुप्रिया सुळे यांची मोठी मागणी

बच्चू कडूंबाबतच्या प्रश्नावर गोल गोल उत्तर मराठा आरक्षणाची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरलेली असतानाच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मोठं विधान केलं आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर करावं आणि पूर्ण ताकदीनिशी हे विधेयक केंद्र सरकारला पाठवावं. आम्ही महाराष्ट्रातील सर्व खासदार हे विधेयक पूर्ण ताकदीनिशी केंद्राकडू...

Read More
  151 Hits

[My Mahanagar]हर्षवर्धन पाटील महाविकास आघाडीत येणार ?

हर्षवर्धन पाटील महाविकास आघाडीत येणार ?

विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. युती आणि आघाडीमध्ये 3-3 पक्ष असल्यानं उमेदवारी मिळवण्यात चांगलीच चुरस आहे. एकाच जागेवर दोन दिग्गज उमेदवारांमध्ये स्पर्धा असलेले अनेक मतदारसंघ राज्यात आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूरचा यामध्ये समावेश आहे. इंदापूरमध्ये माजी मंत्री आणि भाजपा नेते हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवाद...

Read More
  126 Hits

[Rajgad News]खा.सुप्रिया सुळे कडून बनेश्वर मंदिर दर्शन घेत पूजा

खा.सुप्रिया सुळे कडून बनेश्वर मंदिर दर्शन घेत पूजा

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी श्रावण मासानिमित्त नसरापूर येथे श्री बनेश्वर मंदिरात अभिषेक करून शिवलिंगाचे दर्शन घेतले. सुळे यांची बनेश्वरावर श्रद्धा आहे. भोर व वेल्हे तालुक्याच्या दौऱ्यात त्या नेहमी बनेश्वर येथे दर्शनासाठी येतात. भोर तालुक्याच्या दौऱ्यानिमित्त त्या आल्या असताना श्रावण महिन्याचे औचित्य साधत त्यांनी बनेश्वर येथे शिवलिंगाला अ...

Read More
  127 Hits

[Rajgad News]नसरापूर ग्रामपंचायतीकडून खा.सुप्रिया सुळे यांचा सत्कार

नसरापूर ग्रामपंचायतीकडून खा.सुप्रिया सुळे यांचा सत्कार

बारामती लोकसभा मतदारसंघातील नसरापूर ता. भोर येथील ग्रामपंचायत कार्यालयाला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच गावतील विविध विकासकामासंबधीचे निवेदन दिले. त्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन सुळे यांनी दिले. याप्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More
  135 Hits

[LetsUpp Marathi]'या' विधेयकाबाबत अजितदादांचा स्टँड कळला नाही

'या' विधेयकाबाबत अजितदादांचा स्टँड कळला नाही

 शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वक्फ बोर्ड संशोधन दुरुस्ती विधेयकाबाबत अजित पवार गटाची काय भूमिका आहे? असं स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत शिंदे सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. पण अजितदादा गटाचं या मुद्द्यावर काय म्हणणं आहे? असा सवाल सुप्रिया स...

Read More
  123 Hits

[Pudhari News]'विधानसभेआधी बोलायला काही नाही म्हणून गलिच्छ राजकारण'-सुप्रिया सुळे

'विधानसभेआधी बोलायला काही नाही म्हणून गलिच्छ राजकारण'-सुप्रिया सुळे

 परमबीर सिंग यांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर परमबीर सिंग यांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर ----- परमबीर बोलतात हे राजकीय षडयंत्र - सुप्रिया सुळे ---- विधानसभा निवडणुकीपूर्वी २ महिने परमबीर बोलतात, हे गलिच्छ राजकारण - सुळे ---- परमबीर आधी का बोलले नाहीत?, सुप्रिया सुळेंचा सवाल

Read More
  152 Hits

[Zee 24 Taas]'बच्चू कडू मवितासोबत आले तर...'; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

'बच्चू कडू मवितासोबत आले तर...'; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे बच्चू कडू महाविकास आघाडीत येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं. पण त्यावर थेट भाष्य केलं नाही. आम्ही सगळे लोकप्रतिनिधी जनतेचे सेवा करणारे आहोत. समाजात चांगले बदल घडावा म्हणून आम्ही प्रयत्न करतो. बच्चू भाऊंनी गेले अनेक वर्ष चांगल...

Read More
  144 Hits

[TV9 Marathi]चांगल्या लोकांनी आमच्यासोबत आलं पाहिजे

चांगल्या लोकांनी आमच्यासोबत आलं पाहिजे

महाराष्ट्रासाठी बच्चू कडू चांगलं काम करतात  प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे बच्चू कडू महाविकास आघाडीत येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं. पण त्यावर थेट भाष्य केलं नाही. आम्ही सगळे लोकप्रतिनिधी जनतेचे सेवा करणारे आहोत. समाजात चांगले बदल घडावा म्हणून आम्ह...

Read More
  158 Hits

[ABP MAJHA]परमबीर बोलतात हे राजकीय षडयंत्र, परमबीर सिंग यांच्या टीकेला सुळेंचं प्रत्युत्तर

परमबीर बोलतात हे राजकीय षडयंत्र, परमबीर सिंग यांच्या टीकेला सुळेंचं प्रत्युत्तर

 परमबीर सिंग यांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर परमबीर सिंग यांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर ----- परमबीर बोलतात हे राजकीय षडयंत्र - सुप्रिया सुळे ---- विधानसभा निवडणुकीपूर्वी २ महिने परमबीर बोलतात, हे गलिच्छ राजकारण - सुळे ---- परमबीर आधी का बोलले नाहीत?, सुप्रिया सुळेंचा सवाल

Read More
  127 Hits