महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे हे विरोधी महा विकास आघाडीत (MVA) सामील होणार असल्याच्या वाढत्या चर्चांदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज (बुधवारी) एक महत्त्वाचे विधान केले आहे. राष्ट्रहितासाठी एकत्र येण्यात काहीही गैर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.मात्र, मनसेला आघाडीत ...

