पुणे : वाहतुकीच्या प्रश्नांवर पुणेकर हैराण झाले आहेत. मात्र, प्रशासनाकडून याेग्य व्यवस्थापन केले जात नाही, असा आराेप राष्ट्रीय काॅंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. Supriya Sule पुण्यातील नवले आणि वारजे पुलाची पाहणी केल्यावर पत्रकारांशी बाेलताना सुळे म्हणाल्या, नवले पूल परिसरातील अपघात होऊ नयेत, यासाठी उपाययोजना केल्या जात...
पुणे : पुण्यातील मुंढव्यातील 40 एकर जमिनीच्या वादावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर टीका केली होती. त्यानंतर आज (17 नोव्हेंबर) त्यांनी पुन्हा अजित पवारांना लक्ष्य केले आहे. यावेळी त्यांनी मुंबईत महापालिकेच्या गोवंडीमधील शताब्दी रुग्णालयावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. टाइम्स ऑफ इंडियाची बातमी ट्विट करत अंजली दमानिया यां...
अंजली दमानियांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईतील गोवंडी येथे बीएमसीने ५०० कोटी रुपये खर्चून बांधलेले शताब्दी रुग्णालय अजित पवारांच्या नातेवाईकांना पीपीपी (सार्वजनिक-खाजगी भागीदारी) तत्त्वावर देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा दमानियांनी केला आहे. हे लोकांच्या पैशातून बांधलेले रुग्णालय राजकारण्यांच्या घशात घालण्याचा...
युगेंद्र पवार नगरपालिका निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी काय भाष्य केलं आहे, हे पाहण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा..
पुण्यातील मुंढव्यातील 40 एकर जमिनीच्या वादावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर टीका केली होती. त्यानंतर आज (17 नोव्हेंबर) त्यांनी पुन्हा अजित पवारांना लक्ष्य केले आहे. यावेळी त्यांनी मुंबईत महापालिकेच्या गोवंडीमधील शताब्दी रुग्णालयावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. टाइम्स ऑफ इंडियाची बातमी ट्विट करत अंजली दमानिया यांनी थेट ...
mpराज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुळे म्हणाल्या, स्थानिक पातळीवर निवडणुका होत असून, सगळ्या आघाड्या आणि सगळ्या युती होत आहेत. सोमवारपर्यंत वाट बघू, सगळ्यांना कळेल काय होईल. सोमवारी रात्री चित्र स्पष्ट होईल. अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली आहे.
खासदार सुप्रिया सुळेंचा माध्यमांशी संवाद अजितदादांवर अंजली दमानियांनी केलेल्या आरोपांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलत असताना एक महिला अचानक जवळ आल्यानं सुप्रिया सुळे घाबरल्या.
खासदार सुप्रिया सुळेंचा माध्यमांशी संवादअजितदादांवर अंजली दमानियांनी केलेल्या आरोपांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रियापत्रकारांशी बोलत असताना एक महिला अचानक जवळ आल्यानं सुप्रिया सुळे घाबरल्या
अंजली दमानियांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईतील गोवंडी येथे बीएमसीने ५०० कोटी रुपये खर्चून बांधलेले शताब्दी रुग्णालय अजित पवारांच्या नातेवाईकांना पीपीपी (सार्वजनिक-खाजगी भागीदारी) तत्त्वावर देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा दमानियांनी केला आहे. हे लोकांच्या पैशातून बांधलेले रुग्णालय राजकारण्यांच्या घशात घाल...
अंजली दमानियांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईतील गोवंडी येथे बीएमसीने ५०० कोटी रुपये खर्चून बांधलेले शताब्दी रुग्णालय अजित पवारांच्या नातेवाईकांना पीपीपी (सार्वजनिक-खाजगी भागीदारी) तत्त्वावर देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा दमानियांनी केला आहे. हे लोकांच्या पैशातून बांधलेले रुग्णालय राजकारण्यांच्या घशात घालण्याचा...
अपघातमुक्तीसाठी तातडीची उपाययोजना करण्याचे निर्देश बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवले पुल परिसरातील नुकत्याच झालेल्या भीषण अपघातस्थळाची पाहणी करून परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. बुधवारी (१३ नोव्हेंबर) झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला, तर काही नागरिक जखमी झाले होते. या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले अस...
मुंबई : समाजातील सर्व महिलांच्या समस्या सारख्याच असतात. संसदेत महिलांचे शोषण होत नाही, असे अनेकांना वाटते. मात्र, ते खरे नाही. संसदेतही महिला खासदारांचे शोषण होते. त्याचे प्रकार वेगवेगळे असतात. ते महाविद्यालयातील रॅगिंगसारखे नसते. व्यक्तिनुरूप त्याची व्याख्या बदलते. महिलांना साड्यांच्या रंगावरून दिलेल्या प्रतिक्रिया या देखील शोषणाचाच एक प्रकार आहे....
सुप्रिया सुळे यांनी ईडीच्या कारवायांबाबत आपली भूमिका मांडताना त्यामागे अदृश्य शक्ती असल्याचा आरोप केला. न्यायालयांनी ईडीवर ताशेरे ओढल्याच्या बातम्यांचा संदर्भ देत, संस्थेच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे त्या म्हणाल्या. नवले ब्रिजजवळ घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर, सुळे यांनी रस्ते सुरक्षेच्या मुद्द्यावर गंभीर चिंता व्यक्त केली. त्...

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवले पुल परिसरातील नुकत्याच झालेल्या भीषण अपघातस्थळाची पाहणी करून परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. बुधवारी (१३ नोव्हेंबर) झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला, तर काही नागरिक जखमी झाले होते. या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याच पार्श्वभूमीवर खा. सुळे यांनी संबंधित विभागा...

समाजातील सर्व महिलांच्या समस्या सारख्याच असतात. संसदेत महिलांचे शोषण होत नाही, असे अनेकांना वाटते. मात्र, ते खरे नाही. संसदेतही महिला खासदारांचे शोषण होते. त्याचे प्रकार वेगवेगळे असतात. ते महाविद्यालयातील रॅगिंगसारखे नसते. व्यक्तिनुरूप त्याची व्याख्या बदलते. महिलांना साड्यांच्या रंगावरून दिलेल्या प्रतिक्रिया या देखील शोषणाचाच एक प्रकार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवले पुल परिसरातील नुकत्याच झालेल्या भीषण अपघातस्थळाची पाहणी करून परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. बुधवारी (१३ नोव्हेंबर) झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला, तर काही नागरिक जखमी झाले होते. या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याच पार्श्वभूमीवर खा. सुळे यांनी संबंधित विभागा...
सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद पार पडतेय. अजित पवारानी पवारसाहेबांवर माझं प्रेम आहे , झालं गेलं गंगेला मिळालं म्हणत तसे संकेत दिले होते.जे झाले गेले गंगेला मिळाले... पण आता जरा दिलदारपणा वाढवा...! मला निवडून द्यायला पवार साहेबच कारणीभूत आहेत ना ? मी काय वरून पडलो का? हे कसे विसरता येईल.. असे अजित पवार म्हणाले.बारामतीत एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजू...