स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर सुप्रिया सुळेंचा संतप्त प्रश्न गावी निघालेल्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी (२६ फेब्रुवारी) सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. दत्तात्रय गाडे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची आठ पथके रवाना झाली ...
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे हे गुन्हेगारीचे केंद्रस्थान बनले आहे. मंगळवारी (ता. 25 फेब्रुवारी) पहाटे स्वारगेट एसटी स्टँडवर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने मंगळवारी पहाटे पीडित तरुणीला आपल्या बोलण्यात फसवून स्वारगेट एसटी डेपोत उभ्या असलेल्या शिवनेरी बसमध्...
"पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. स्वारगेट एसटी स्टँड परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला. पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. "राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का?" असा सवाल विचारला आहे. "पुण्या...
पुणे: स्वारगेट बसस्थानकात एका २६ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दत्तात्रेय रामदास गाडे असे आरोपीचे नाव आहे. या घटनेवर बोलताना बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. पुण्याची घटना खूपच धक्कादायक आहे. महाराष्ट्रात वर्दीची भीती राहिली आहे की नाही? ज्या सु...
साहित्य संमेलनामधून नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? वाचा सविस्तर दिल्ली: " राजकारणी आणि साहित्यिक यांची लढाई झालीच पाहिजे. सशक्त लोकशाही मध्ये मनभेद असता कामा नयेत मात्र मतभेद असलेच पाहिजेत. समाजहिताच्या धोरणासाठी विरोधकांनी टीका केलीच पाहिजे. आणि विरोधकांच्या टीकेवर आत्मचिंतन करून राज्यकर्त्यांनी कार्य प्रक्रिया सुधारली पाहिजे." असे प्रतिपादन ख...
खासदार सुप्रिया सुळेंनी साधला धनंजय देशमुखांशी संवाद MP Supriya Sule : संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) न्याय मिळावा, या मागणीसाठी मस्साजोगच्या (Massajog) ग्रामस्थांनी आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. मस्साजोग गावात सुरु असलेल्या या अन्नत्याग आंदोलनाची माहिती घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खा...
संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी मस्साजोग येथे ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. दरम्यान धनंजय देशमुख यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी फोन करून विचारपूस केली. लढाई मोठी आहे, तब्येतीची काळजी घ्या असं यावेळी सुप्रिया सुळेंनी सांगितलं. सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिच्या परीक्षेबाबतही चौकशी केली. सरकारने संवेदनशीलता दाख...
संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) न्याय मिळावा, या मागणीसाठी मस्साजोगच्या (Massajog) ग्रामस्थांनी आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. मस्साजोग गावात सुरु असलेल्या या अन्नत्याग आंदोलनाची माहिती घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी धनंजय देशमुख यांच्याशी फोनवर...
संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) न्याय मिळावा, या मागणीसाठी मस्साजोगच्या (Massajog) ग्रामस्थांनी आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. मस्साजोग गावात सुरु असलेल्या या अन्नत्याग आंदोलनाची माहिती घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी धनंजय देशमुख यांच्याशी फोनवरुन संव...
ज्ञानेश्वर पतंगे, विकास माने (प्रतिनिधी) बीड : राष्ट्रावादीच्या खासदार सुप्रिया सुळे आज बीड दौऱ्यावर होत्या. त्यांनी मस्साजोग गावात जाऊन मयत संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेट घेतली. या भेटीमुळं देशमुख हत्या प्रकरण छडा लावण्यासाठी धसांनंतर सुळे आक्रमक होणार असंच दिसतंय. बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) भाजप आमदार सुरेश ध...
फडणवीसांचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंचा सरकारवर संताप! Supriya Sule Beed Visit : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अद्यापही सातवा आरोपी सापडलेला नाही. तसंच, देशमुख कुटुंबीयांकडून सातत्याने न्यायाची मागणी होत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप केला जातोय. आंदोलनानंतरच आरोपींना अटक केली जात आहे. या पार्श्व...
म्हणाल्या, मी माझं लेकरू कुठं शोधू? Santosh Deshmukh Case : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे मस्...
करुणा शर्मा थेट सुप्रिया सुळेंच्या भेटीला, दोघांमध्ये काय चर्चा? मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या (Dhananjay munde) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. धनंजय मुडेंनी कृषी घोटाळा ...
धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा शर्मा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. या भेटीत धनंजय मुंडे यांनी कशाप्रकारे आपल्याला त्रास दिला, याबाबतची चर्चा झाली.तसेच, सध्या सुरू असलेल्या कायदेशीर लढाईबाबत देखील भेटीत त्यांनी माहिती दिली. करुणा शर्मा यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन या भेटीचा व्हिडिओ शेअर केला.दरम्...
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या (Dhananjay munde) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. धनंजय मुडेंनी कृषी घोटाळा 2 केल्याची माहिती देत त्यांच्यावर 200 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आ...
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या (Dhananjay munde) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. धनंजय मुडेंनी कृषी घोटाळा 2 केल्याची माहिती देत त्यांच्यावर 200 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप ...
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अद्यापही सातवा आरोपी सापडलेला नाही. तसंच, देशमुख कुटुंबीयांकडून सातत्याने न्यायाची मागणी होत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप केला जातोय. आंदोलनानंतरच आरोपींना अटक केली जात आहे. या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आता अन्नत्यागाचा इशारा दिला आहे. राज्या...
बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) सुरुवातीपासून आक्रमक राहिले. मात्र धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीची बातमी समोर आल्यापासून धस बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय. हीच वेळ साधून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आता फ्रंटफूटवर आल्याचं दिसतंय शरद पवारांचा मागच्या महिन्यात मस्साजोग दौर...