1 minute reading time
(106 words)
[Mumbai Tak]अजित पवारांसोबत युती करणार? प्रेसमधून घोषणा?
सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद पार पडतेय. अजित पवारानी पवारसाहेबांवर माझं प्रेम आहे , झालं गेलं गंगेला मिळालं म्हणत तसे संकेत दिले होते.जे झाले गेले गंगेला मिळाले... पण आता जरा दिलदारपणा वाढवा...! मला निवडून द्यायला पवार साहेबच कारणीभूत आहेत ना ? मी काय वरून पडलो का? हे कसे विसरता येईल.. असे अजित पवार म्हणाले.बारामतीत एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला साहेब होते. साहेबांना लोक कसे सोडतील? साहेबांवर ही बारामतीचे प्रेम आहेच ना..? झालं गेलं गंलेला मिळालं म्हणत संकेत दिलेत. यावर बोलताना युती कुणाशी करायची यावर बोलताना स्थानिक पातळीवर सोपवल्याचं शरद पवारांनी सांगितल. अजित पवारांच्या कौतुकावर बोलताना मात्र थेट माईक काढला.यावर आता सुप्रिया सुळे काय बोलणार याकडे लक्ष आहे.

