महाराष्ट्र

[TV9 Marathi]भारताने केलेला हल्ला हा दहशतवाद्याचा विरोधातील हल्ला'

भारताने केलेला हल्ला हा दहशतवाद्याचा विरोधातील हल्ला'

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भारतानं पाकिस्तानसोबतचे सर्व राजनैतिक संबंध तोडले आहेत. देशभरात पाकिस्तानविरोधात रोष आहे. 'एलओसी'वर तणावाची परिस्थिती आहे. या कठीण काळात देशातील विरोधी पक्षांनी सरकारला पाठिंबा जाहीर केलाय.  

Read More
  99 Hits

[TV9 Marathi]Purandar International Airport विरोधात खासदार सुप्रिया सुळेंची शेतकऱ्यांना साथ

Purandar International Airport विरोधात खासदार सुप्रिया सुळेंची शेतकऱ्यांना साथ

पुरंदर तालुक्यातील विमानतळासाठी जमिनी संपादन करण्यास विरोध करण्यासाठी झालेल्या आंदोलनात महिलांनाही लाठीमार झाला. या प्रकरणात जखमी झालेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी पुरंदरच्या कुंभारवळण येथे खासदार सुप्रिया सुळे पोहचल्या आणि त्यांनी फेसबुक लाईव्ह केले. यावेळी त्या म्हणाल्या की पोलिस दलातही शेतकऱ्यांचीच मुले आहेत. या ठिकाणी कोणते पोलिस होते याची माहीत...

Read More
  113 Hits

[Maharashtra Times]Ajit Pawar गटात जाण्यासाठी पवार गट आग्रही

Ajit Pawar गटात जाण्यासाठी पवार गट आग्रही

शरद पवारांच्या विधानानंतर Supriya Sule यांची प्रतिक्रिया शरद पवार गटातील एक गट अजित पवारांसोबत जाण्यासाठी आग्रही आहे. याबाबत स्वतः शरद पवार यांनी खुलासा करत गुगली टाकली आहे. याबाबत सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी निर्णय घ्यावा असेही पवार म्हणाले. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांना साताऱ्यात पत्रकारांनी प्रश्न विचारले. मात्र याबाबत काहीही माहिती नसल्याच...

Read More
  116 Hits

[TV9 Marathi]Sharad Pawar आणि Jayant Patil यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल

Sharad Pawar आणि Jayant Patil यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल

सध्या राज्यातील राजकारणात एक मुद्दा फार चर्चेत आहे, तो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? राष्ट्रवादी काँग्रेस: शरदचंद्र पवार पक्षाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील पक्षासोबत जाव, असा एक मतप्रवाह पक्षात असल्याचं खुद्द शरद पवार यांनी सांगितलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आलं. त्याशिवाय पवार म्हणाले...

Read More
  134 Hits

[ABP Majha]पवार साहेब आणि अजितदादा एकत्र आल्यास आपली हरकत नाही, त्यांचा निर्णय मान्य असेल : सुप्रिया सुळे

पवार साहेब आणि अजितदादा एकत्र आल्यास आपली हरकत नाही, त्यांचा निर्णय मान्य असेल : सुप्रिया सुळे

राज्यात एकीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे फुटलेली राष्ट्रवादी एकत्र येणार का (NCP Alliance) यावरही चर्चा केली जात आहे. काही ना काही निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार हे सातत्याने भेटताना दिसत आहे. अशात खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठी प्रितिक्रिया दिली आहे. पवार साहेब आणि अ...

Read More
  234 Hits

[Maharashtra Times]कडाक्याच्या उन्हात 'सावली' दिसली अन् लेकीची कार थांबली

कडाक्याच्या उन्हात 'सावली' दिसली अन् लेकीची कार थांबली

शरद पवार, सुळेंची 'ती' भेट चर्चेत पुणे: पायाला भिंगरी लावून फिरणारे नेते अशी शरद पवारांची ओळख आहे. शरद पवार सातत्यानं दौऱ्यावर असतात. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत असतात. बारामती शरद पवारांचा बालेकिल्ला राहिला आहे. याच बारामतीच्या दौऱ्यावर असताना शरद पवारांशी यांची त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यासोबत भेट झाली. विशेष म्हणजे यावेळी ...

Read More
  212 Hits

[TV9 Marathi]दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट

सुप्रिया सुळे अन् पावारंचा व्हिडीओ व्हायरल बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असल्याचे पाहायला मिळते. तर शरद पवार यांचे वय झाले असले तरी ते देखील कामानिमित्त दौऱ्यावर असतात. अशातच असे दौरे सुरू असताना बाप-लेकीची अनेकदा बाहेरच भेट होते. नुकताच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा एक व्हिडीओ नुकता...

Read More
  230 Hits

[ABP MAJHA]भर उन्हात ताफा थांबला,रस्ता ओलांडून लेक बापाच्या भेटीला

भर उन्हात ताफा थांबला,रस्ता ओलांडून लेक बापाच्या भेटीला

 बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असल्याचे पाहायला मिळते. तर शरद पवार यांचे वय झाले असले तरी ते देखील कामानिमित्त दौऱ्यावर असतात. अशातच असे दौरे सुरू असताना बाप-लेकीची अनेकदा बाहेरच भेट होते. नुकताच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल होतोय. यामध्ये बाप-लेकीची भ...

Read More
  234 Hits

[Loksatta]शरद पवारांचा ताफा थांबला, सुप्रिया सुळे गाडीतून उतरल्या अन्..

शरद पवारांचा ताफा थांबला, सुप्रिया सुळे गाडीतून उतरल्या अन्..

बारामती लोकसभा मतदार संघातील इंदापूर येथील दौरा आटोपून खासदार सुप्रिया सुळे या पुरंदरकडे निघाल्या होत्या. त्याचवेळी मोरगाव रस्त्यावरून शरद पवार आणि आई प्रतिभा पवार हे चारचाकी वाहनातून बारामतीच्या दिशेने जात होते.आई आणि वडीलांना पाहताच सुप्रिया सुळे यांनी गाडीतून उतरून आई वडिलांची भेट घेतली आणि त्यांच्या दौऱ्याचा आढावा घेतला.

Read More
  238 Hits

[TV 9 Marathi]तो अहवाल जाळून टाका… ससून रुग्णालयाच्या अहवालानंतर खासदार सुप्रिया सुळे संतप्त

तो अहवाल जाळून टाका… ससून रुग्णालयाच्या अहवालानंतर खासदार सुप्रिया सुळे संतप्त

पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे गर्भवती महिला तनिषा भिसे यांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी चार समित्यांकडून सुरु आहे. त्यातील ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना देण्यात आला आहे. त्यात त्या रुग्णालयास क्लीन चिट देण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा...

Read More
  193 Hits

[Lokshahi Marathi]भरउन्हात ताफा थांबवला, लेक सुप्रिया बापाच्या भेटीला

भरउन्हात ताफा थांबवला, लेक सुप्रिया बापाच्या भेटीला

 बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असल्याचे पाहायला मिळते. तर शरद पवार यांचे वय झाले असले तरी ते देखील कामानिमित्त दौऱ्यावर असतात. अशातच असे दौरे सुरू असताना बाप-लेकीची अनेकदा बाहेरच भेट होते. नुकताच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल होतोय. यामध्ये बाप-लेकीची भ...

Read More
  168 Hits

[Maharashtra Times ]रस्त्यात गाडी थांबवून सुप्रिया सुळेंकडून आई वडिलांसोबत भेट

रस्त्यात गाडी थांबवून सुप्रिया सुळेंकडून आई वडिलांसोबत भेट

लोकसभा मतदार संघातील आपला इंदापूर दौरा आटोपून सुप्रिया सुळे पुरंदरकडे निघाल्या होत्या. मोरगावजवळ बारामतीकडे निघालेल्या शरद पवार आणि आई यांची गाडी सुप्रिया सुळेंना दिसली. सुप्रिया सुळे यांनी गाडीतून उतरत आई वडिलांची भेट घेतली. यावेळी शरद पवारांनी त्यांच्या दौऱ्याचा आढावा घेतला.

Read More
  175 Hits

[TV9 Marathi]Supriya Sule यांनी गाडीतून उतरत Sharad Pawar यांची भेट घेतली

Supriya Sule यांनी गाडीतून उतरत Sharad Pawar यांची भेट घेतली

पायाला भिंगरी लावून फिरणारे नेते अशी शरद पवारांची ओळख आहे. शरद पवार सातत्यानं दौऱ्यावर असतात. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत असतात. बारामती शरद पवारांचा बालेकिल्ला राहिला आहे. याच बारामतीच्या दौऱ्यावर असताना शरद पवारांशी यांची त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यासोबत भेट झाली. विशेष म्हणजे यावेळी सुप्रिया सुळेदेखील वडिलांप्रमाणेच दौऱ्या...

Read More
  181 Hits

[News18 Lokmat]काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार? सुळेंची मोठी प्रतिक्रिया

काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार? सुळेंची मोठी प्रतिक्रिया

राज्यात एकीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे फुटलेली राष्ट्रवादी एकत्र येणार का (NCP Alliance) यावरही चर्चा केली जात आहे. काही ना काही निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार हे सातत्याने भेटताना दिसत आहे. अशात खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठी प्रितिक्रिया दिली आहे. पवार साहेब आणि अ...

Read More
  172 Hits

[Tendernama]पुणे जिल्ह्यातील धरणांबाबत सर्वंकष विकास आराखडा तयार करा

पुणे जिल्ह्यातील धरणांबाबत सर्वंकष विकास आराखडा तयार करा

 पुणे (Pune) : 'खडकवासला धरणातील दूषित पाण्याबाबत महापालिका कोणतीही खबरदारी घेत नाही. त्यामुळे या तसेच जिल्ह्यातील धरणांच्या पाण्यासंबंधीचा सर्वंकष विकास आराखडा (डीपीआर) तत्काळ तयार करण्यात यावा. हा विषय केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे विषय मांडू,' असे खासदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्...

Read More
  172 Hits

[TV 9 Marathi]सुप्रिया सुळेंचा इंदू मिल स्मारकावरुन निशाणा, म्हणाल्या “फार रेंगाळत…”

सुप्रिया सुळेंचा इंदू मिल स्मारकावरुन निशाणा, म्हणाल्या “फार रेंगाळत…”

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबईतील इंदू मिल परिसरात स्मारक बांधण्यात येत आहे. या स्मारकात डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची 450 फूट असणार आहे. इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची पायाभरणी सप्टेंबर 2020 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली होती. नुकतंच या भव्य स्मारकाचा एमएमआरडीएचे आयुक्त डॉ.संज...

Read More
  134 Hits

[Lokmat]अखेर ७ तासांनी सुप्रिया सुळेंनी उपोषण सोडलं

अखेर ७ तासांनी सुप्रिया सुळेंनी उपोषण सोडलं

२ मे ला रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार पुणे : भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर (नसरापूर) येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या पवित्र देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून, या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही शासन आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (दि. ९ एप्रिल...

Read More
  137 Hits

[Loksatta]जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुप्रिया सुळेंचं आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुप्रिया सुळेंचं आंदोलन

भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या दीड किलोमीटरच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. तो रस्ता क्राँक्रीटचा करण्यात यावा या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करत आहेत.  

Read More
  126 Hits

[TV9 Marathi]पुणे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर Supriya Sule यांचं 6 तासांपासून आंदोलन

पुणे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर Supriya Sule यांचं 6 तासांपासून आंदोलन

 भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर (नसरापूर) येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या पवित्र देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून, या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही शासन आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (दि. ९ एप्रिल) सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पु...

Read More
  130 Hits

[ABP MAJHA]रस्त्याची दुरवस्था, भर उन्हात सुप्रिया सुळेंचं बेमुदत धरणे आंदोलन

रस्त्याची दुरवस्था, भर उन्हात सुप्रिया सुळेंचं बेमुदत धरणे आंदोलन

भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर (नसरापूर) येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या पवित्र देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून, या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही शासन आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (दि. ९ एप्रिल) सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथ...

Read More
  128 Hits